शेळीचोराला मारहाण,७ जणांवर गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- शेळी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करणाऱ्या ७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यातील पिंपळाचा मळा परिसरात ही घटना घडली. या घटनेत नंदू शिसाणे जखमी झाला आहे.

या प्रकरणी काॅन्स्टेबल आर. डावखर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामदास म्हेत्रे व इतर सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News