GoodNews : अहमदनगर जिल्ह्यात आज अठरा रुग्णांची कोरोनावर मात

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज १८ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे

यात, नगर मनपा १०, संगमनेर ०४,राहाता ०३ आणि नगर ग्रामीण मधील एका रुग्णाचा समावेश आहे .

बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४१८
उपचार सुरू असलेले रुग्ण:१८३

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe