कोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपुरात बुधवारी ४१ कोरोना बाधित आढळले. एकूण रुग्णसंख्या १९२८ झाली आहे. एका खासगी रुग्णालयातील आरोग्य सेविकेचा कोरोनासदृश आजाराने मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२, तर अँटीजेन चाचणीत १७ बाधित आढळले. कोरोनावर मात करून बरे झालेल्या १६ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment