अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- संगमनेर शहर व तालुक्यात दोन दिवसात पुन्हा १०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
बाधितांची संख्या आता दोन हजारी पार झाल्याने संगमनेरकर आता धास्तावले. शनिवार व रविवारी रात्री उशिरा शहरातील बाजार पेठ (५), गोल्डन सिटी (४), जनता नगर, इंदिरानगर, रंगारगल्ली (२), एसटीकॉलनी, लालतारा हौसिंग सोसायटी,
मालदाड रोड, चंद्रशेखर चौक, पाटीलमळा, शिवाजीनगर, मालपाणी लॉन्स, नवीननगर रोड, माळीवाडा, गणेशनगर, सावतामाळी नगर,
साईबन कॉलनी (१) तर तालुक्यातील गुंजाळवाडी (१८), कौठे धांदरफळ (१०), रायते (४), चंदनापुरी, निमोण, निमगाव जाळी (३), राहीमपूर, दाढ खुर्द, संगमनेर खुर्द, माळवाडी, कोठे बुद्रूक, वाघापूर, वडगाव पान,
चिखली, खराडी, सुकेवाडी (२), देवकौठे, कौठे कमळेश्वर, मंगळापूर, कुरकुटवाडी, कासारा दुमाला, केळेवाडी, नांदुरी दुमाला, कसारे, मनोली, हिवरगाव पावसा, दाढ बुद्रूक, कोल्हेवाडी, समनापूर, अकलापूर, जाखुरी, घुलेवाडी (१) आदी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved