अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, प्रा.अशोक डोंगरे, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, शहराध्यक्ष संतोष जाधव, गणेश बागल,
महेश साठे, अमोल वाघचौरे, ऋषीकेश शेलार, ओंकार चौधरी आदि उपस्थित होते. जिल्हा महासचिव राजू शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची माहिती दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा