चायनीज खायला गेलेल्या एकाला बेदम मारहाण करून लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-चायनीज खायला गेलेल्या एकाला चौघांनी बेदम मारहाण केली. त्याच्याकडील मोबाइल व ३२०० रुपये त्यांनी बळजबरीने काढून घेतले.

ही घटना नगर-कल्याण रस्त्यावरील सोहम चायनीजमध्ये सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मारहाण झालेल्या अतुल शांताराम भोसले

याच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राजूू दत्तात्रय लोटके, संतोष झुगे, गोरख अबनावे व एक अनोळखी अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment