अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्हा परीषद पंचायत समिती प्रमाणे मार्केट कमिटी ही ताब्यात घेणार . लोकशाही पद्धताने बँकेचे ठराव झाले तर कर्डीले यांना पंधरा मते सुध्दा पडणार नाही . गावात एक ठराव होतो इकडे दुसऱ्यालाच उभे केले जाते .
पांगरमल दारू हत्याकांडामध्ये मा. आ. कर्डिले यांच्या लोकांनी विषारी दारू पुरवल्यामुळे लोकाना जीव गमवावा लागला. असा खळबळजनक आरोपी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केला.
नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, श्रीगोंदा मतदार संघात आमची चूक झाल्यामुळे घनश्याम आण्णा यांचा पराभव झाला . पुढच्या वेळी आण्णा तुम्हाला आमदार करणार. आमदार नाही झाले तर राजकरणातून संन्यास घेणार असे या वेळी म्हणाले .
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved