अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने
पोलिस निरीक्षकाने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
शहरात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
एका महिलेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे.
त्यामुळे सदर अधिकाऱ्याने जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®