अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- देशभर प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी आज शनिशिंगणापुर येथील अर्जदार उमेदवारांच्या मुलाखती पुर्ण करुन लगेचच शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या नवीन अकरा विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे.
नवीन विश्वस्त यादी पुढीलप्रमाणे
- 1)शिवाजी आण्णासाहेब दरंदले
- 2) दिपक दादासाहेब दरंदले
- 3)शहाराम रावसाहेब दरंदले
- 4) विकास नानासाहेब बानकर
- 5)भागवत सोपान बानकर
- 6) अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे
- 7) पोपट रामचंद्र शेटे
- 8 बाळासाहेब बन्सी बोरुडे
- 9) पोपट लक्ष्मण कु-हाट
- 10)छबुराव नामदेव भुतकर
- 11) सौ.सुनिता विठ्ठल आढाव
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved