महागाई विरोधात शिवसेनेचे आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-इंधन दरवाढीविरोधात कोपरगाव शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारविरोधात व शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, ग्राहक संवरक्षक कक्षचे जिल्हा प्रमुख मुकुंद सीनगर, शहर प्रमुख कलविंदर दडीयाल, भरत मोरे, अस्लम शेख, इरफान शेख, युवा नेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, गगन हाडा, नगरसेविक सपना मोरे, वर्षा शिंगाडे, राखी विसपुते, शीतल चव्हाण, संजय गुरसळ,

कुकुशेठ सहानी, भूषण पाटणकर, राहुल देशपांडे, सतीश शिंगाने, अक्षय ननवरे, राहुल होन, मोनू राऊत, प्रफुल्ल शिंगाडे, योगेश मोरे, आकाश कानडे, निशांत झावरे, राहुल हासावल, बाळासाहेब साळुंखे, सलीम कांदेवाले, अशोक कानडे, पप्पू देशमुख, गोपाळ वैरागळ, अंबादास वाघ, विजय सोनवणे, गुरमित दडियाल आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe