विवाहितेची गळफासघेऊन आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :श्रीरामपूर शहरातील प्रियंका विशाल नरोडे (२७) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या डॉ. नरवडे यांच्या पत्नी आहेत.

बोरावके महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या अतिथी कॉलनीत हा प्रकार घडला. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment