अल्पवयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील करण शिवनाथ शेळके या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही धक्कादायक घटना काल रात्री नऊच्या सुमारास घडली

.घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक संजय दुधाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

आत्महत्याच कारण आजून समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment