अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माझ्या वासुंदे गावांसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये आमदार स्वत: बूथवर बसून राहणे, पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत गावात प्रचार करणे, हे तालुक्याचे दुर्दैव आहे.
अशी टीका सुजित पाटील झावरे यांनी आमदार लंके यांच्यावर केली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करणे हे त्यांच्या पदाला साजेशे नाही.
आणि म्हणून या तालुक्याने आमदारांच्या हुकूमशाहीला ग्रामपंचायत निवडणूकीत स्पष्टपणे नाकारले असल्याचे सुजित पाटील झावरे यांनी टीका केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved