असे असेल श्रीगोंद्यात ८६ सरपंचपदांचे आरक्षण …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-८६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षणांची सोडत उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.

अनुसूचित जाती : भावडी, घुगल वडगाव, बाबुर्डी, गव्हाणेवाडी, कौठा, बोरी. अनुसूचित जाती (महिला) – महांडूळवाडी, घोगरगाव, सुरोडी, म्हसे, सुरेगाव, घोडेगाव.

अनुसूचित जमाती (व्यक्ती) : कोकणगाव, माठ घोटवी. अनु. जमाती (महिला) : आर्वी वडाळी, नागरिकांचा मागास प्रवर्ग : कोळगाव, पिंपळगाव पिसा, येळपणे, घारगाव, मांडवगण, चिखलठाणवाडी, काष्टी, हिंगणी दुमाला, घुटेवाडी, बनपिंप्री, आधोरेवाडी, हंगेवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : राजापूर, अजनुज, उक्कडगाव, चांभुर्डी, उखलगाव, तरडगव्हाण, रुईखेल, टाकळी लोणार, कोसेगव्हाण, विसापूर, सारोळा सोमवंशी.

सर्वसाधारण : पेडगाव, बेलवंडी बुद्रूक, आढळगाव, मढेवडगाव, वांगदरी, निमगाव खलू, चांडगाव, पिसोरेखांड, तांदळी दुमाला, चिखली, सांगवी दुमाला, ढवळगाव, कोथूळ, देऊळगाव, एरंडोली, रायगव्हाण, अरणगाव दुमाला, कामठी, निंबवी, थिटे सांगवी, कोंडेगव्हाण, चोराचीवाडी, कोरेगाव.

सर्वसाधारण (महिला): पिंप्री कोलंदर , देवदैठण, येवती, कोरेगव्हाण, मुंगुसगाव, पारगाव सुद्रिक, चवर सांगवी, बांगर्डे, भानगाव, ढोरजे, खांडगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार, टाकळी कडेवळीत, शेडगाव, वेळू, आनंदवाडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, शिरसगाव बोडखा, लिंपणगाव, म्हातारपिंप्री, गार. घोडेगाव, बाबुर्डी, वडाळीत आरक्षित जागेच्या प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment