अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ६ जणांच्या स्राव्व नमुन्यापैकी ४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले.
हे सर्व अहवाल निगेटीव आले आहेत. उर्वरित २ अहवालांची प्रतीक्षा आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ कोरोना पॉझिटिव्हचा मृत्यू !
वाचा सविस्तर बातमी लिंकवर – https://bit.ly/2WBEyod
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®