अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : पोलिसांना माहिती दिल्याच्या रागातून श्रीगोंदा तालुक्यातील हस्तीमल चाफ्या काळे (वय ७० वर्षे रा.कुकडी कारखाना शिवार, पिंपळगाव पिसा) यांचा पाच जणांनी मारहाण करून खून केला होता.
यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.