जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय गुलाबराव शेळके (वय- 46) यांचे दिर्घाजाराने निधन झाले
उदय शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता.

Uday Shelke
त्यांना खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते.
लिलावती रूग्णालयात डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यात यश आले नाही.आणि त्यांची प्राणज्योत मावळली
ह्या सर्व परिस्थिती सोबत सामना करतानाच त्यांची प्राणज्योत मावळली.