Ahmednagar News : अहमदनगरमधील काळे-कोल्हे-विखेंसह ९ दिग्गजांच्या साखर कारखान्यांची लाखोंची ‘बँक हमी’ जप्त? एकच खळबळ

karakhana

अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साखर कारखान्याच्या माध्यमातून हा पाय अहमदनगर जिल्ह्यात रोवला गेला. त्यानंतर काळाच्या ओघात अनेक खासगी साखर कारखानेही उभे राहिले. साखर व ऊस उत्पादनाच्या बाबतीत अहमदनगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. दरम्यान आता एका मोठ्या वृत्तपत्राने अशी बातमी दिली आहे की, साखर प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ९ … Read more

Ahmednagar News : चार शिक्षक साईदर्शनाला आले, भीषण अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू

accident

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघाताची मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. काही घटना ताजा असतानाच आता साई दर्शनासाठी आलेल्या शिक्षकाचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात एकाच मृत्यू झाला असल्याची माहिती समजली आहे. शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या परराज्यातील शिक्षकाचा भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातून साई दर्शनासाठी … Read more

Ahmednagar Politics : मविआचे सर्व आमदार निवडून आणणार, खासदार नीलेश लंकेंचा निर्धार, सांगितले पुढचे नियोजन..

lanke

Ahmednagar Politics :  नगर लोकसभा मतदारसंघातून जनतेने मला भरभरुन मतदान केले. श्रीगोंदा तालुक्याने माझ्यावर विशेष विश्वास दाखविला. आता मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदावर निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू, अशी भूमिका नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी मांडली. राजकारणात लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर स्वतःला राजा समजतो आणि प्रजेला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतो ते चुकीचे असून त्यांचेकडून … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याची कमाल, मुरमाड जमिनीवर फुलविले ‘ड्रॅगन फ्रूट’

Dragon Fruit

Ahmednagar News : सध्या निसर्गाचा लहरीपणा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, दुष्काळाचे संकट आदी गोष्टींमुळे सध्या तरुणाई शेतीकडे पाठ फिरवताना दिसते. परंतु सध्या असेही काही प्रयोगशील शेतकरी आहेत की जे शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आजच्या तरुणाईसाठी आदर्श ठरेल असे एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने प्रस्थापित केले आहे. या शेतकऱ्याने दुष्काळात देखील मुरमाड जमिनीत ‘ड्रॅगन … Read more

Ahmednagar Politics : काकांच्या यशापुढे दादांची जिल्ह्यात पकड राहील? विधानसभेला विजयाचे गणित जुळेल? कोण साथ सोडेल? जगताप, लहामटे पवारांसोबत..

politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहिला आहे. मागील काही वर्षांचा इतिहास पाहता अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आ. जगताप, आ.लहामटे, आ. काळे हे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे शरद पवार व अजित पवार या दोघांकडूनही नगरवर वर्चस्व ठेवण्यासाठी राजकीय हालचाली सुरु झालेल्या दिसल्या. दरम्यान लोकसभेला शरद … Read more

Ahmednagar News : पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस, पाथर्डी कडकडीत बंद

pathardi band

Ahmednagar News : एका तरुणानेभाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यामुळे बुधवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावात तणावात्मक स्थिती निर्माण झाली होती. याच्याच निषेधार्थ मुंडे समर्थकांनी आज शुक्रवारी पाथर्डी बंदची हाक दिली असल्याने सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्यात आल्यासह चित्र दिसले. दरम्यान शिरापूर येथील महेश दत्तात्रय शिंदे याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात … Read more

पाऊस पडला तरी पेरणीसाठी घाई करू नका, पहिला पंधरवडा ‘अशा’ नियोजनाप्रमाणे मशागत केल्यास निघेल भरघोस उत्पन्न

perani

मान्सूनचे महाराष्ट्रात आज आगमन झाले. आता पावसाला खऱ्या अर्थाने सुरवात होईल. जिल्ह्यातील काही भागात पावसाने सुरवात देखील केली आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी पाऊस जरी झाला तरी पहिला पंधरवडा पेरणीची घाई न करता योग्य नियोजन व योग्य मशागत केली पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे कमी- अधिक पर्जन्यमान, दोन पावसातील मोठा खंड … Read more

Ahmednagar News : विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस ! गोठ्याचे शेड पडून अनेक गायी दबल्या, वीज पडूनही पशुधन ठार

vadali pavus

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, राजापूर आणि परिसरातील गावांमध्ये गुरुवारी (दि. ६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. राजापूर येथे आढळा वस्तीवर संपत हासे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाखाली बांधलेल्या गीर गायीचा मृत्यू झाला. गुंजाळवाडी परिसरात शेतांमध्ये जोरदार पाणी वाहिले, गोठा खाली दबला गेल्याने बांधकाम आणि शेड पडून … Read more

Ahmednagar Politics : आ. संग्राम जगतापांविरोधात शहर भाजपची उघड भूमिका, तर ‘मविआ’त शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसही तिकिटासाठी आग्रही

agarakar

Ahmednagar Politics :  लोकसभेच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीत नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी विधानसभेसाठी तयारी झाली आहे. तसेच शहरात भाजपला मिळालेले मताधिक्याने त्यांच्यातही आमदारकीसाठी चर्चा सुरु झाली आहे. आ. संग्राम जगतापांविरोधात शहर भाजपची उघड भूमिका भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस हे महायुतीतील घटक पक्ष आहेत. परंतु सध्या त्यांच्यात बिनसले असल्याचे चित्र आहे. याचे कारण असे … Read more

Ahmednagar News : झावरे हल्ला प्रकरणी औटीसह चौघांना अटक, वादाला खा. लंकेंवरील जहरी टिकेची पार्श्वभूमी, नेमका का व कसा घडला प्रकार? पहा..

auti

Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पारनेर शहरात घडली. यात झावरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पारनेर शहरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी याचे विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यासह चौघांना अटक झाली आहे. … Read more

Ahmednagar Breaking : रुबाब उद्योग समूहाचा संचालक सनी जाधववर अत्याचाराचा गुन्हा

suny jadhav

Ahmednagar Breaking : रुबाब उद्योग समूहाचा संचालक सनी जाधव याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे येथील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. समजलेली अधिक माहिती अशी : सनी जाधव हा रुबाब उद्योग समूहाचा संचालक आहे. याने सदर पीडित महिलेशी आधी जवळीक साधली. याचाच … Read more

SBI FD Scheme : SBI बँकेची ‘ही’ योजना तुम्हाला 400 दिवसांत बनवेल श्रीमंत, बघा व्याजदर…

SBI FD Scheme

SBI FD Scheme : जर तुम्ही सध्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एसबीआयची अमृत कलश एफडी योजना उत्तम पर्याय राहील, बँक सध्या या 400 दिवसांच्या एफडीवर खूप चांगला परतावा देत आहे, येथे गुंतवणूक करून तुम्ही 400 दिवसांत श्रीमंत होऊ शकता. SBI ‘अमृत कलश’ योजना ही 400 दिवसांची FD आहे जी 7.6 … Read more

Multibagger Stock : 4 वर्षात चारपट परतावा, सुसाट धावत आहे ‘या’ कंपनीचा शेअर…

Multibagger Stock

Multibagger Stock : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शेअर बाजारात मोठी सुनामी आली, यामध्ये अनेकांना नुकसानीचा सामना करावा लागला. अशातच जर तुम्ही असा एक शेअर शोधत असाल जो सातत्याने चांगला परतावा देत आहे तर ही बातमी तुमच्या कामाची आहे, आम्ही आज अशाच शेअरबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअर्सवर … Read more

Green Cardamom Benefits : छोटीशी वेलची आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, वाचा…

Green Cardamom Benefits

Green Cardamom Benefits : छोटीशी वेलची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. वेलची जेवणाची चव वाढवण्यासोबत आरोग्यालाही खूप फायदे देते. तसे आपण वेलची नुसती गोड पदर्थात टाकत नाही तर सर्व परदार्थांमध्ये टाकतो. वेलचीचा प्रभाव हा थंड असतो. वेलची खाल्ल्याने शरीर थंड राहते. याच्या कूलिंग इफेक्टमुळे तुम्ही ती उन्हाळ्यात सहज खाऊ शकता. लोक अनेकदा हिरवी वेलची … Read more

Rahu Ketu : राहु आणि केतूमुळे ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार वादळ…

Rahu Ketu

Rahu Ketu : सनातन धर्मात राहू आणि केतू यांना मायावी ग्रह मानले जाते. हे दोन्ही असे ग्रह आहेत ज्यांचा वाईट प्रभाव मानवी जीवनावर पडला तर त्यांचे आयुष्य उद्वस्थ होते. तर यांच्या चांगल्या प्रभावाने व्यक्ती रातोरात श्रीमंत बनू शकतो. या दोन ग्रहांची खास गोष्ट म्हणजे ते हळूहळू एक राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करतात. दरम्यान, दोन्ही ग्रहांचे … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेला नगरमधून पंकजा मुंडे विरोधात आ. संग्राम जगताप लढत? भाजपच्या ‘त्या’ मागणीने गणिते बदलली

munde jagatap

Ahmednagar Politics : अहमदनगर शहराची विधानसभा आता रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. कारण या जागेवर सध्या अजित पवार गटाचे आ. संग्राम जगताप आमदार आहेत. परंतु आता शहर भाजप देखील या जागेची मागणी करत असल्याची चर्चा आहे.. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. येणारी विधानसभा निवडणूक … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाची सुरवात, ‘या’ तालुक्यांत जोरदार बॅटिंग, बळीराजाला दिलासा

Maharashtra Rain

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाळा सुरवात झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि.५) पावसाने जामखेड, नेवासे येथे हजेरी लावली. जामखेड तालुक्यातील जवळा व नान्नज परिसरात बुधवारी (दि.५) दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास अचानक आकाशात काळे कुट्ट ढग तयार झाले. त्यानंतर काही वेळातच विजेच्या कडकडाटासह … Read more

KRCL Bharti 2024 : मुंबई कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी; जाहिरात प्रसिद्ध!

KRCL Bharti 2024

KRCL Bharti 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव), सीएडी/ ​​ड्राफ्ट्समन, सहायक अभियंता” पदांच्या एकूण … Read more