भरधाव बस..पाठीमागील दोन चाके अचानक बाहेर आली..अहमदनगरमध्ये मोठी दुर्घटना

bus

Ahmednagar News : बसमध्ये प्रवासी.. बस भरधाव वेगात निघालेली.. अचानक बसची मागील दोन चाके बाहेर आली.. त्यानंतर… हा थरार घडलाय अहमदनगर जिल्ह्यात. त्याच झालं असं की, शेवगाव आगाराच्या अहमदनगरहून मिरीमार्ग शेवगावकडे येणाऱ्या एसटी बसची पाठीमागील दोन चाके अचानक बाहेर आले. रस्त्यावरील नागरिकांच्या व इतर प्रवाशांच्या ही बाब तात्काळ लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. चालकाच्या ही … Read more

वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापक लाचलुचपतच्या जाळ्यात ! कर्जप्रकरणासाठी लाच..

lachluchapt

Ahmednagar News : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे (छत्रपती संभाजीनगर) प्रादेशिक व्यवस्थापक तथा नगरचे अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक दत्तु आश्रुबा सांगळे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सांगळे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई … Read more

पावसाचे जोर’धार’ ! गोदावरीत ७० हजार क्युसेक प्रवाह, प्रवरेनेही घेतले रौद्ररूप,पहा..

godavari

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी रात्री ५२ हजार क्युसेकने सोडण्यात आलेले पाणी सोमवारी सकाळी सहा वाजता ६२ हजार आणि नऊ वाजल्यापासून ६९ हजार ३६७ क्युसेक करण्यात आले. नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीत ७० हजार क्युसेक पाणी सोडण्यात … Read more

चार एकरांत लाल केळी पिकवत कमावले ३५ लाख ! सिव्हिल इंजिनिअर झालेल्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा

lal keli

शेतकरी सध्या आपल्या शेतात विविध पद्धतींचा वापर करत आहेत. अनेक युवा तरुण सध्या शेतीकडे वळले आहे. शेतात विविध प्रयोगकरत आहेत. त्यामुळे शेतीमधून भरगच्च उत्पादन हे तरुण घेत आहेत. अलीकडील काळात अनेक शेतकरी असे आहेत की त्यांनी परिस्थितीवर मात करत किमया केली आहे. नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सफरचंद, काळा गहू, डाळिंब आदींच्या पिकातून लाखो रुपये कमावले … Read more

अभाविपने कार्यकर्तेच नव्हे तर व्यक्तिमत्व घडविण्याचे काम केले, मंत्री विखे पाटलांचे गौरवोद्गार

vikhe

75 वर्षाच्या वाटचालीत अभाविपने विचारांच्या आधारावर केवळ कार्यकर्तेच नाही तर व्यक्तिमत्व घडविण्याचे मोठे काम केले आहे. संघटनेचा विचारांचे पाठबळ घेवून कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम सामाजिक बांधिलकी जपणारे असल्याचे गौरवपूर्ण उद्गार महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अहिल्यानगर शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात … Read more

झोडपणे सुरूच ! अहमदनगरमध्ये ओलांडली सरासरी, पहा धरणांसह पावसाचीही आकडेवारी

godavari

Ahmednagar News : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात सरासरी १२३.६. मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे पावणेतीन महिन्यांत पावसाची सरासरी ४९०.७ मि.मी. इतकी झाली. एकूण पावसाच्या तुलनेत ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नऊ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भोसा खिंडीतून येणारे कुकडीचे पाणी, आठवडाभरापासून पाणलोट क्षेत्रासह नगर शहर, परिसरात पडणाऱ्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील सीना धरणात … Read more

नात्यागोत्यामुळे कार्यकर्ते त्रस्त, आता तुम्ही परत आमदार नाहीत ! मोनिका राजळेंना भाजपच्या प्रदेश सरचिटणिसांनी स्पष्टच सुनावलं..

rajale

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधीच राजकीय क्लेष वाढू लागले आहेत. महायुतीत असो किंवा महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असल्याने तिकीट एकालाच बाकीचे मात्र नाराज होतील अशी स्थिती आहे. त्यात आता अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदार संघातील भाजपची स्थिती बिकट झाली आहे. आ. राजळेंविरोधात भाजप मधीलच नेते एकवटले आहेत असे चित्र सध्या दिसत आहे. … Read more

विखेंचा माझ्यावर विश्वास, पण .. उमेदवारीबाबत आ. राजळे प्रथमच सडेतोड बोलल्या

rajale

सध्या विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. विविध विधानसभेत अनेक दिग्गज तयारीला लागलेत. दरम्यान शेवगाव पाथर्डीत आ.राजळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का? की तेथे त्यांचा पत्ता कट केला जाईल? याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. तेथे पक्षांतर्गत विरोधही जोरात सुरु आहे. परंतु आता उमेदवारीबाबत थेट आ. मोनिका राजळे यांनीच स्पष्ट सडेतोड स्पष्टीकरण दिले आहे. येणाऱ्या विधानसभा … Read more

शिर्डी बनतंय बर्म्युडा ट्रँगल ! वस्तू गडप होतायेत, पुन्हा सापडणेही अशक्य..

shirdi

Ahmednagar News : साईबाबा यांची नगरी अर्थात साईनगरीत हजारो भावीक येतात. शिर्डीत विविध राज्यातील भाविक दर्शनासाठी रीघ लावत असतात. हजारो भाविक येथे येत भक्तीची अनुभूती घेतात. परंतु याच शिर्डीत आता वस्तू गायब होण्याचे प्रमाण वाढलेय. म्हणजेच शिर्डी बर्म्युडा ट्रँगल बनतंय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. बर्म्युडा ट्रॅगलमध्ये वस्तू आश्चर्यकारकरीत्या गायब होतात तस इथं घडतयय. … Read more

हेल्मेटने मारहाण अन हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.. पोलीस कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक घडलं..

police

Ahmednagar News : सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सुखदेव गर्जे यांचा तीन चार दिवसांपूर्वी शिंगणापूर फाटा येथे मृत्यू झाला होता. या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू केलेल्या मारहाणीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झाला. त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठातील मायलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी : २२ ऑगस्ट रोजी राहुरी-शिंगणापूर फाट्याजवळ सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सुखदेव गर्जे यांचा … Read more

गोदावरीला पूर; ‘तो’ पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

godavari

Ahmednagar News : गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात सरासरी १२३.६. मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे पावणेतीन महिन्यांत पावसाची सरासरी ४९०.७ मि.मी. इतकी झाली. एकूण पावसाच्या तुलनेत ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नऊ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. छोटी मोठी धरणे ओव्हरफ्लो होऊन नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. दरम्यान कोपरगावमध्ये एकाच दिवसात ८० मिमी पावसाची … Read more

कार्यकर्त्यांना कामगारांसारखी वागणूक, रोहित पवारांबाबत गंभीर गौप्यस्फोट करत दिग्गज नेत्याचा राजीनामा, अहमदनगरमध्ये खिंडार

rohit pawar

Ahmednagar Politics  : रोहित पवार यांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न ठेवता सर्व कार्यकर्त्यांना कामगारांसारखी वागणूक दिली. कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही. रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनी चालविल्यासारखे पक्ष चालवितात. सतत अपमानकारक वागणूक मिळाली, असे आरोप करत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रविवारी रामराम … Read more

शेतकऱ्यांसाठी, कृषिविजेबाबत सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

farmer

Ahmednagar News : राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मिशन मोडवरील या योजनेतून २०२५ पर्यंत सौरऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून ९००० मेगावॅट अधिक उर्वरित ७००० मेगावॅट असे १६ हजार मेगावॅट विकेंद्रित सौरऊर्जा क्षमता निर्मिती … Read more

तुफान पावसाने अहमदनगरमधील ‘या’ दोन नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, आमदारांची धाव, गावांना सतर्कतेचा इशारा

WATER

Ahmednagar News :  प्रवरा म्हाळुंगी व आढळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तिन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रवरा नदीकाठी जाऊन पूरस्थितीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. गेल्या दोन दिवसांपासून अकोले व संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीच्या … Read more

रोहित पवारांवर दादा रुसले, सुप्रिया सुळेंसह, आई बहीणही कर्जत जामखेडच्या मैदानात

PAWARR

Ahmednagar Politics : या सरकारला नाते आणि व्यवसाय यातील फरकच कळलेला नाही, बहीण भावाच्या नात्यात पैसे हे कधीच येत नाहीत व व्यवसायात प्रेम कधीच करायचे नसते, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी कर्जत तालुक्यात सरकारवर टीकास्त्र सोडले. कर्जत-जामखेड मतदारसंघात महिला भगिनींना सन्मान आणि विश्वास देण्यासाठी ‘बंधन – नाते सन्मानाचे, विश्वासाचे’ या कार्यक्रमाचं आयोजन पाटेगाव येथे … Read more

अक्षरशः झोडपले ! अहमदनगरमधील ‘या’ तालुक्यात ८० मिमी पाऊस, धरणे फुल, नद्यांना पूर

pvus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव शहरासह तालुक्याला पावसाने झोडपले आहे. सध्या दारणा धरण ९७ तर गंगापूर धरण ९३ टक्के भरले आहे. कोपरगावला ८० तर ब्राम्हणगावला ७३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील सखलभागासह उपनगरात साठलेले पाणी गोदावरी नदीतून १६ हजार क्युसेकने जायकवाडीकडे वाहते झाले आहे. कोपरगाव शहरासह तालुक्याला … Read more

‘या’ शाळेजवळून चार विद्यार्थ्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न, अपहरणाच्या थराराने अहमदनगर हादरले

apharan

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील चार शालेय विद्यार्थ्यांना पडोळे वस्तीवरील मराठी शाळेपासून अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून व चॉकलेट देतो सांगून एका ओमिनी गाडीतून पळवून नेल्याचा प्रयत्न केला. मात्र, एका ग्रामस्थंच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार फसला. या प्रकारामुळे घाटशिरससह परिसरात विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मढी कडून घाटशिरसमार्गे देवराईकडे चार चाकी … Read more

पावसाने जिल्ह्याला झोडपले ; पाणलोटात झाला ‘इतका’ विक्रमी पाऊस

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या घाटघर येथे १७० मिमी, रतनवाडी १४० मिमी, पांजरे ८८ मिमी, भंडारदरा १५० मिमी. एवढा विक्रमी पाऊस झाला. शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला असल्याने धरणात पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाणलोटात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून भंडारदरा धरणातून शंभर टक्के पाणीसाठा … Read more