Vastu Tips : रविवारी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका, नाराज होऊ शकते लक्ष्मी माता…

Vastu Tips

Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे. तुळस फक्त रोप नसून ती पवित्रता आणि पूजेचे प्रतीक मानली जाते. हे देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते, तेथे देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि तिचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो. धार्मिक मान्यतांनुसार तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक … Read more

Ahmednagar News : अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांना पकड वॉरंट, पहा काय आहे प्रकरण

nahata

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्याविरोधात न्यायालयाने पकड वॉरंट काढले आहे. संगमनेर तालुक्यातील चार डाळिंब उत्पादक शेतकरी यांची नाहटा यांनी सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संगमनेर न्यायालयात … Read more

Malavya Rajyog : जूनपर्यंत ‘या’ राशींचे चमकेल नशीब, मिळेल अमाप संपत्ती…

Malavya Rajyog in May 2024

Malavya Rajyog in May 2024 : ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे, ग्रहांसह राशी आणि नक्षत्रांचे देखील विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या हालचालीतील बदलामुळे संयोग आणि राजयोग तयार होतात. अशातच, प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचा कारक शुक्राने 19 मे रोजी स्वतःच्या राशीत प्रवेश केला … Read more

Ahmednagar News : मांड ओहोळ धरणात दोन विद्यार्थी बुडाले ! मित्र सोबत फिरायला गेले अन दुर्घटना घडली

mandaohol

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मांडओहोळ धरणात पाण्याची खोली लक्षात न आल्याने बुडून दोन तरुणांचा पाण्यात मृत्यू झाला आहे. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १७), सौरभ नरेश मच्चा (वय १७, दोघेही रा. शिवाजीनगर, अहमदनगर) अशी मी मृतांची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील मांड ओहोळ जलाशयात रविवारी (दि. १९) दुपारी दोन … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये दुर्दैवी अपघात ! खरेदी- विक्री संघाच्या संचालकाचा मृत्यू

apghat

Ahmednagar News : अहमदनगरमधून एक अपघाताचे वृत्त आले असून श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या संचालकाचा अपघातात ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झालाय. सुनील पांडुरंग पाटील (वय ४३) (लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी) असे मृताचे नाव आहे. .हा अपघात रविवारी (दि.१९) दुपारी तीनच्या सुमारास घडला असल्याची माहिती मिळाली आहे. पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतातील वखारीत … Read more

Pune Bharti 2024 : MBBS झाला आहात…? मग पुण्यात आहे उत्तम नोकरीची संधी; आत्ताच करा या लिंकवर क्लिक

Ordnance Factory Pune

Ordnance Factory Pune : आयुध निर्माणी रुग्णालय खडकी पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आपल्या अर्जासह हजर राहायचे आहे. वरील अंतर्गत “डॉक्टर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. … Read more

Maratha Mandir Mumbai : पदवीधर धारकासाठी मुंबईत मराठा मंदिरार्गत 12 रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

Maratha Mandir Mumbai Bharti

Maratha Mandir Mumbai Bharti : मराठा मंदिर मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गय “संचालक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Government Scheme : सरकारच्या ‘या’ योजेनचा लाभ घेऊन महिला सुरु करू शकतात स्वतःचा व्यवसाय; मिळत आहे लाखो रुपयांचे कर्ज…

Government Scheme

Government Scheme : जर तुम्ही महिला असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने महिला त्यांचा स्वतःचा व्यवसाय आरामात सुरु करू शकतील. सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना 10 ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज उत्पादन, सेवा, शेतीशी … Read more

एसी बसविताना विजेचा शॉक बसून तरुण ठार, शिर्डी येथील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डीत वातानुकुलीत यंत्र एसी बसविताना विजेचा शॉक लागून २१ वर्षीय अभय पोटे या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार वडील संजय बाबुराव पोटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिर्डी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव येथे तुषार होडे व संजय होडे यांच्या एसी दुरुस्ती … Read more

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी खास चार टिप्स

Ahmednagar News

UPSC मध्ये टॉप करणे व चांगली पोस्ट काढणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यातून प्रत्येक जण आपल्या पद्धतीने अभ्यास व सराव करत असतो. या ठिकाणी आपण काही टिप्स जाणून घेऊयात की ज्याद्वारे तुम्हाला परीक्षेत यश संपादन करण्यास मदत होईल. स्वतःला तयार करा घरबसल्या यूपीएससीची तयारी कशी करायची हे समजून घेण्यापूर्वी आपण स्वत:ला UPSC च्या प्रवासासाठी तयार … Read more

शेतकऱ्यांना लागले मान्सूनचे वेध ! पाऊस नसल्याने ग्रामीण व शहरी भागातील व्यवहार ठप्प

Maharashtra News

Maharashtra News : नुकतेच विविध भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले असले तरी, शेतकऱ्यांना प्रमुख आधार असलेला मान्सूनचे वेध लागले आहे. तर दुसरीकडे लोकशाहीचा चालू असलेल्या मतदान उत्सवाचे ४ जून रोजी निकाल लागणार असल्याने शेतकऱ्यांना पावसाची ओढ तर कार्यकर्ते, पुढाऱ्यांना निकालाचे वेध, असे संमिश्र चित्र प्रत्येक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. आजमितीस अस्मानी व सुलतानी याच्या वक्रदृष्टीस … Read more

Electric SUV : ‘या’ इलेक्ट्रिक एसयूव्हीला मिळाले रेकॉर्डब्रेक बुकिंग, किंमत खूपच कमी, बघा…

Electric SUV

Electric SUV : सध्या बाजारात इलेक्ट्रिक कार्सचे वर्चस्व आहे. ग्राहक आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. ऑटो कंपन्या देखील एका मागून एक इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. अशातच आणखी एका कार कंपनीने आपली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनी या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कारमध्ये असा शक्तिशाली बॅटरी पॅक बसवणार आहे, ज्यामुळे … Read more

पोहण्यासाठी गेलेला तरुण प्रवरानदीत बुडाला, मालुंजा येथील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील पोहण्यासाठी गेलेला एका तरुण बंधाऱ्यात बुडाला. काल शनिवारी (दि.१८) दुपारी ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्याला शोधण्याचे काम सुरू होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालुंजा बुद्रुक येथील किरण चांगदेव तोगे (वय २२), असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो काल शनिवारी दुपारी त्याच्या दोन मित्रांसमवेत पोहण्यासाठी जातो असे, … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या विरुद्ध मतदान का केले, असे म्हणत शिवीगाळ आणि विनयभंग…

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.१८) घडली. याबाबत महिलेच्या फिर्यादवरून पाथर्डी पोलीस स्टेशनला करंजी येथील ४ जणांविरुद्ध मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने करंजीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत संबंधित महिलेने पाथर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.१५) दुपारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शेतात विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय शेतकरी तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी- लिंपणगाव परिसरात झाली. अमोल दत्तात्रय दळवी (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज (दि.१८) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास काष्टी येथील अमोल दत्तात्रय दळवी हा तरुण … Read more

पाण्याअभावी भाजीपाला मोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ ! भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगावने परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने परिसरातील पाणीसाठे संपुष्टात येत आहेत. अशा स्थितीत घाम गाळून घेतलेल्या भाजीपाल्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे भाजीपाल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील काळात लावलेला भाजीपाला मोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेवगाव तालुक्यातील देवटाकळी व परिसरातील पाझर तलाव व साठवण तलावातील … Read more

Samsung Galaxy : सॅमसंग फोन खरेदी करण्याची उत्तम संधी, कमी किमतीत आणा घरी…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या सॅमसंगचे फोन स्वस्त किमतीत मिळत आहेत. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सुपर व्हॅल्यू डेज सेलमध्ये सॅमसंगचे फोन कमी किंमतीत उपलब्ध आहेत. हा सेल फक्त 20 मे पर्यंत चालणार आहे. अशास्थितीत तुमच्याकडे हा फोन खरेदी करण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे. या सेलमध्ये तुम्ही Samsung Galaxy … Read more

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी बातमी ! मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच केला मुलाचा खून

Ahmednagar News

Ahmednagar News : शेती वाटपाच्या कारणावरून सतत भांडण करणाऱ्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे मंगळवारी (दि.१४) मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी दादासाहेब जाधव व त्यांची पत्नी अलका … Read more