नगरमध्ये कांदा @ ४७ रुपये ! शेतकऱ्यांत समाधान
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचे भाव आता चांगलेच वाढू लागले आहेत. कांद्याची आवक कमी होत असल्याने कांद्याचे बाजार तेज होताना दिसतायेत. नगर जिल्ह्यातील विविध बाजार समितीत कांद्याचे भाव आता चाळीशीच्या वर गेलेत. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपवाजारातील कांदा मार्केटमध्ये गुरुवारी (दि.२२) उच्चप्रतिच्या कांद्याला विक्रमी ४७०० रुपये भाव मिळाला. त्यामुळे कांदाउत्पादकांना मोठा … Read more