पश्चिमेचे समुद्राला वाहत जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवणार, अहमदनगरकरांची पाण्याची चिंताच मिटणार
Ahmednagar Politics : काळे परिवाराने जिव्हाळ्याच्या व आपलेपणाच्या नात्यात कधीही अंतर पडू दिले नाही, हा वारसा आ. आशुतोष काळे पुढे चालवत आहेत. त्यांनी मागणी केली, की पश्चिमेचे समुद्राला वाहत जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नार-पार, अप्पर वैतरणा व वळण बंधारे अशा ७५ हजार कोटींच्या प्रकल्पाला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्यता देण्याचा … Read more