राज्यावर आणखी एका वादळाचे संकट ! या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात उ आंध्र प्रदेश/द ओरीसा किनारपट्टीकडे सरकत आहे. आज मध्यरात्री पर्यंत कलिंगपट्नम,गोपालपूरमध्ये धडकण्याची शक्यता राज्यासाठी IMD ने पुढच्या 3 ते 4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आह हवामान विभागाने दिलेलेल्या माहितीनुसार पुढचे 2 ते 3 दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा,मध्य महाराष्ट्र … Read more

रद्द आरोग्य विभागाच्या परीक्षा लवकरच होण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- आरोग्य विभागाची परीक्षा या महिन्यात २५ आणि २६ सप्टेंबरला होणार होती. पण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील चुकीच्या माहितीमुळे राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही परीक्षा रद्द झाली नसून पुढे ढकलण्यात आली आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच हीच परीक्षा येत्या … Read more

शिक्षण क्षेत्रात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे काम उल्लेखनीय- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- ग्रामीण भागातील लोणी प्रवरा सारख्या गावात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी शिक्षणासह वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यासोबतच सावित्रीाबाई फुले पुणे विद्यापीठ मोठे करण्याचे योगदानही त्यांचेच आहे. त्यांचा सत्कार करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉ. राजेंद्र विखे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ३८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नगर तालुक्यातील ८ सोसायट्यांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- महापालिका कर्मचारी सोसायटी, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटींसह नगर तालुक्यातील ८ सेवा संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून या संस्थाच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होत आहेत. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बाजार समिती निवडणुकीसाठी या निवडणुकीला महत्त्व असणार आहे. कोरोनामुळे या संस्थाच्या निवडणुका लांबल्या होत्या. आता नगर … Read more

Ahmednagar Breaking News : नगर-मनमाड मार्गावर अपघातात, १२ जण …

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- नगर-मनमाड मार्गावरील गुहा गावाजवळील माऊली दुध शितकरण केंद्रा समोर रवीवार दि 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा.एका टेंम्पोचे टायर फुटल्याने दुसरा टेंम्पो येवून पाठीमागुन धडकल्याने दोन टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात 6 मजुरा सह 6 लहान मुले असे एकुण 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लोणी येथिल … Read more

आमदार आशुतोष काळे यांची प्रकृती .. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही…

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-   मागील आठ दिवसांपासून जीवघेण्या कोरोना आजाराशी झुंजणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांची प्रकृती सुधारत आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना देखील कार्यकर्ते व जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदार संघाची माहिती ते जाणून घेत होते. ही माहिती घेत असताना मतदार संघातील काही गावात डेंग्यू सदृश्य बाधित रुग्ण आढळल्याची माहिती समजली. त्यावेळी आमदार … Read more

कापूस पिकाचे मोठे नुकसान !शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका …

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- सलग भीज पावसामुळे कौठा परिसरात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने वेचणीला आलेल्या कापूस काळा पडत आहे. चांदा महसूल मंडलात या वर्षी ३०० ते ४०० हेक्टर क्षेत्र कपाशी लागवड झाली आहे. मात्र सलग भिीज पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पांढरे सोने काळे पडत असल्याने … Read more

कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून प्रवरा कोव्‍हीड सेंटर पुन्‍हा सुरु

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रवरा कोव्हीड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झालेले जिल्हयातील पहीलेच केव्हीड केअर सेंटर आहे. कोव्हीडच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. गावपातळीवर तातडीने उपचार … Read more

Shala Suru Honar ? शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम कायम

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- सरकारने शहरी व ग्रामीण भागातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यात २ हजार प्राथमिक शाळा असून ,त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० टक्के शाळा सुरू होण्याची शक्यता असून, पहिल्या दिवशी पाच हजारांच्या पुढे पहिल्या दिवशी विद्यार्थी येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काहीप्रमाणात शाळा सुरू … Read more

डॉ.विखे पाटील आयटीआय मध्ये मशिनचे प्रात्याक्षिक आधुनिक युगात सीएनसी मशिनचे ज्ञान आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  कोरोनाच्या महामारीत अनेक तरुणांच्या नोकर्‍या गेल्या 2 वर्षांपासून नवीन जॉब मिळेना. परंतु आता परिस्थिती सुधरत असून अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल कामगारांची गरज निर्माण झाली आहे. पुढील काळात ही संधी अधिक व्यापक होणार आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांमध्ये मशिनिस्ट, टर्नर, फिटर या आयटीआय ट्रेडला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आधुनिक … Read more

टीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- सीएल इंडियाने आज आपल्या ग्राहकांना उत्सवाच्या हंगामाच्या अगदी आधी या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रोमांचक आणि विशेष ऑफर जाहीर केल्या.कोटक महिंद्रा कार्डवर आकर्षक ऑफर आणि १५% पर्यंत रोमांचक अतिरिक्त कॅशबॅक सह, जनतेपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. या ब्रँडने आज आपल्या लाईन-अप, क्यूएलईडी आणि ४के टीव्हीसाठी अनेक प्री-फेस्टिव्ह ऑफर सादर … Read more

शिर्डी विधानसभा मतदार संघात सर्व बुथप्रमुख आणि शक्‍तीप्रमुखांसाठी कार्यशाळा संपन्‍न

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अंत्‍योदय चळवळीच्‍या विचारातून भारताला समृध्‍द आणि बलशाली बनविण्‍याचे प्रयत्‍न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सुरु आहेत. समाज सक्षम करण्‍याचे त्‍यांचे प्रयत्‍न आहेत. बुथ रचनेच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक कार्यकर्त्‍यांने गावपातळीवर राजकीय इच्‍छाशक्‍ती जागृत ठेवून काम करावे असे आवाहन समर्थ बुथ अभियाचे राज्‍याचे समन्‍वयक आ.डॉ.रामदास आंबटकर यांनी केले. जनसंघाचे संस्‍थापक डॉ.श्‍यामाप्रसाद मुखर्जी … Read more

संगीत बहार गुरुकुलामध्ये ‘सूर निरागस हो’ नवोउपक्रमातून शिष्यांना रियाजाची लावली गोडी

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  येथील संगीत बहार फाउंडेशनच्यावतीने गणेशोत्सव निमित्ताने गुरुकुल प्रस्तुत ‘सूर निरागस हो’ हा उपक्रम 10 दिवस घेण्यात आला. या उपक्रमात शास्त्रीय संगीत शिकणार्‍या कलाकारांसाठी घरबसल्या आरासरूपी श्रीगणेशासमोर बसून दिवसभरात किमान 4 तास गायन-बासरीवादनाने गणेशाची भक्तीभावणेने सेवा करण्यात आली. या उपक्रमात गुरुकुलातील साधक चित्रा गटणे, शर्मिला कंगे, बाबा भोर, योगेश … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 762 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अवैध दारू विक्रीवर शिर्डी पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील आणि कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रानाफुना चौकात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी ६ वाजता छापा टाकून ९६० रुपयांची देशी दारू पकडली आहे. यामुळे अवैध धंदेचालकांत खळबळ उडाली आहे. याबाबत शिर्डी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोहेगाव येथ रानाफुना चौकात अवैध … Read more

अहमदनगर जिल्हयातील लोक न्यायालयात ७२ कोटी ६७ लाख रुपयांची वसुली

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २५ सप्टेबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. अॅक्ट प्रकरणे, बँकेची … Read more

पुन्हा झटका : डिझेल महागले, जाणून घ्या पेट्रोल-डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- आज डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. आज दिल्लीमध्ये जिथे पेट्रोलचे दर 101.19 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिले. त्याचबरोबर डिझेलचा दर 25 पैसे प्रति लिटरने वाढून 89.07 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम … Read more