भिंगार येथील श्रीराम मंदिर जिर्णोेद्धारसाठी धनराज चावरिया यांच्यावतीने 51 हजारांची देणगी
अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- भिंगार येथील श्रीराम मंदिराच्य जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून, या मंदिराच्या जिर्णोद्धासाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनराज चावरिया यांनी 51 हजार रुपयांची देणगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुदर्शन गोहेर यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी वाल्मिकी समाज पंचायतचे अध्यक्ष रवी मोरकरोसे, सचिव तुलसीदास निधाने, उपाध्यक्ष संतोष छजलाने, … Read more