Ahmednagar News : अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, फळबागांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेने आता चढता पाय घेतला आहे. उष्णेतेचा पार दिवसेंदिवस वाढत असून सध्या तापमान ३९ अंशावर गेले आहेत. एकीकडे उष्णता व दुसरीकडे आभाळ येत असल्याने अवकाळीचा संकट उभे ठाकले आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून अवकाळीचे चिन्ह तयार झाले आहेत. काही तालुक्यात वादळी वाऱ्याने हजेरी लावली आहे. पाऊस … Read more