Shukra Gochar 2024 : मंगळ आणि शुक्राचे संक्रमण ‘या’ 4 राशींसाठी ठरेल फायदेशीर, होईल धनलाभ…

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका ठराविक काळानंतर संक्रमण करतो. ग्रहांच्या या संक्रमणावेळी प्रत्येक 12 राशींच्या लोकांवर वेगवेगळा प्रभाव पडतो. दरम्यान, एप्रिलच्या शेवटी ग्रहांचा सेनापती मंगळ आणि धन, संपत्ती, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक शुक्र संक्रमण करणार आहेत. मंगळ 23 एप्रिलला मीन राशीत प्रवेश करेल आणि शुक्र 25 एप्रिलला मेष … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ बाजार समितीत २ कोटी ८० लाखांचा चारा घोटाळा ? बड्या नेत्यावर आरोप

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदे बाजार समितीमध्ये आरोप प्रत्यारोपांचे काहूर माजले आहे. आधी कांदा अनुदानाबाबत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्यावर आरोप हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब नाहाटा हे २०१३-१४ मध्ये श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे … Read more

Ahmednagar News : यात्रेत नाचण्यावरून ‘राडा’ ! ‘बड्या’नेत्याला धुतले, मग मध्यरात्री नेत्याने घरात घुसून महिलांसह सहा जणांना बेदम मारले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून मारहाणीबाबत एक महत्वाचे वृत्त आले आहे. श्रीगोंदे तालुक्यातील वांगदरी येथे यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या राड्यामध्ये गावातील एका मोठ्या नेत्याला तरुणांनी मारहाण केली. नंतर या नेत्याने वचपा काढण्यासाठी स्वतः कार्यकर्त्यांसह मध्यरात्री मारहाण करणाऱ्या तरुणांच्या घरात घुसून चार महिलांसह सहा जणांना लाठ्या-काठ्यांनी … Read more

लोकसभेसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मुहूर्त शोधण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. १८ एप्रिलपासून या निवडणुकीसाठी … Read more

सात लाखांच्या खंडणीसाठी धमकावले, दोघांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शेअर मार्केट व्यावसायिकास चाकूचा धाक दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी देण्यासाठी धमकावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव शिवारात २९ फेब्रुवारीला ही घटना घडली होती. महेश मच्छिंद्र जगताप (रा. गेवराई, ता. नेवासे) व योगेश शिवाजी वावरे (रा. नजीक चिंचोली, ता. नेवासे) अशी आरोपींची नावे आहेत. व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील हेच अहमदनगरच्या राजकारणातील हुकमी एक्का होतायेत ! भाजपसोबाबतच शिवसेना, राष्ट्रवादीलाही त्यांचाच आधार? पहा पडद्यामागील गणिते

vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण हे एक वेगळ्याच धर्तीचं. मग यात सगेसोयरे पॅटर्नही तितकाच महत्वाचा. या राजकारणात वरिष्ठांनी देखील नेहमी लक्ष घातले. येथील राजकारणावर सहकार, शैक्षणिक संस्था, कारखानदारी यांचे देखील पगडा पाहायला मिळाला. पण या सर्व गोष्टीत एक महत्वपूर्ण गोष्ट देखील आहे जी आपण काळजीपूर्वक पाहिली पाहिजे ती म्हणजे विखे पॅटर्न ! विखे पाटील … Read more

Ahmednagar Politics : विखे विरोधकांचा खा.लोखंडेंना फटका? भाजपचेच मातब्बर प्रचारात गैरहजर, लोखंडेंकडून सावरासावर

vikhe with lokhande

Ahmednagar Politics : अहमदनगर प्रमाणेच शिर्डीतही निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. खा. सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार असल्याने तेथे पालकमंत्री राधाकृष्ण् विखे यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. नुकतेच शिर्डीत महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विखे यांच्या हस्तेच पार पडला. परंतु इतर काही गणिते पाहता यावेळी भाजपचेच काही मातब्बर गैरहजर दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार … Read more

महाराष्ट्रात भाजपला मागील २०१४ व २०१९ प्रमाणे यश मिळवणं अवघड झालं आहे का? पहा एक ग्राऊंड रिपोर्ट

MODI

महाराष्ट्रात सध्या अनेक गोष्टींमुळे व राजकीय उलथापालथ झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभेला कोण बाजी मारतो, कोण बहुमत घेतो याच्या केवळ सध्या चर्चा सुरु आहेत. निवडणुकीवर अनेक गोष्टी परिणाम करणार आहेत. त्यातील एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे पक्ष फोड.. कारण शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि कॉंग्रेस यांच्या व्यतिरिक्त … Read more

IIG Mumbai Bharti 2024 : मुंबईत संशोधक विद्वानांची भरती; जागा आणि पगार जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचा ही बातमी

IIG Mumbai Bharti 2024

IIG Mumbai Bharti 2024 : भारतीय भूचुंबकीय संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “संशोधन विद्वान” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Pune Bharti 2024 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पदांच्या जागेसाठी सुरु आहे भरती; आजच मेलद्वारे करा अर्ज

Maharshi Karve Stree Shikshan Samstha

Maharshi Karve Stree Shikshan Samstha : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जात असून, यासाठी इच्छुक उमेदरांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

Fixed Deposit : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! दुसऱ्यांदा वाढवले एफडीवरील व्याजदर…

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ICICI ने पुन्हा एकदा बल्क FD वरील व्याजात सुधारणा केली आहे. बँकेने यापूर्वी 1 एप्रिलपासून नवीन दर लागू केले होते परंतु नंतर पुन्हा एकदा 9 एप्रिल 2024 रोजी एफडीवरील व्याजदरात बदल केला. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. बँक 4.75 … Read more

Upcoming SUV Cars : पैसे तयार ठेवा…! येत्या आठवड्यात मार्केटमध्ये येत आहेत 3 नवीन SUV; लॉन्च होताच खरेदीसाठी होणार गर्दी !

Upcoming SUV Cars

Upcoming SUV Cars : तुम्ही नजीकच्या भविष्यात जर नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण येत्या 3 ते 4 आठवड्यांत महिंद्रा आणि जीप सारख्या मोठ्या कंपन्या ३ नवीन SUV लाँच करणार आहेत. आगामी SUV चे बजेट वेगळे आहे. यामुळे त्याचे टार्गेट ऑडियंसही वेगळे आहेत. काही आगामी SUV लोकप्रिय … Read more

OnePlus India : घाई करा! OnePlusचा ‘हा’ फोन झाला स्वस्त, किंमत पाहून लवकर संपणार स्टॉक

OnePlus India

OnePlus India : तुम्हाला स्वस्तात महागडा फोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. OnePlus ने पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 11 ची किंमत कमी केली आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये येतो आणि कंपनीने त्याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत … Read more

Pune Bharti 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये मुलाखती आयोजित, ‘या’ पदांसाठी निघाली भरती, दरमहा मिळेल 48 हजारापर्यंत पगार….

Pune Cantonment Board Bharti

Pune Cantonment Board Bharti : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित केल्या जात आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रशासन अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंकेंची साथ सोडलेल्या विक्रमसिंह कळमकर यांना गावातूनच धक्का !

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरवात झाली अन राजकीय डावपेच पडायला सुरवात झाली. याची झळ निलेश लंके यांनाही बसली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे विश्वासू समजले जाणारे पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी त्यांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला व त्यांची पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वर्णी देखील लागली. परंतु विक्रमसिंह कळमकर यांना गावातूनच धक्का बसला … Read more

Mumbai Port Trust Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये जॉब करायचायं मग आजच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स..

Mumbai Port Trust Bharti 2024

Mumbai Port Trust Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील तलाठी, मंडलाधिकारी, प्रसिद्ध उद्योजकांसह १३ जणांवर गुन्हा दाखल ! धक्कादायक प्रकरण समोर

courtt

Ahmednagar News : अहमदनगरमधून सर्वात मोठी बातमी आली आहे. प्रतिबंधित इनाम वर्ग जमिनीची खरेदी करून आदिवासी महिलेला भूमिहीन केल्याप्रकरणी उद्योजक, तलाठी, मंडळाधिकाऱ्यांसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील निंबळक येथील कुटुंबाची जमीन परस्पर खरेदी करून लाटल्यासंदर्भात पोलिसांनी नगरमधील व्यावसायिक, अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, दुय्यम निबंधक आदी १३ जणांवर फसवणूक, ऍट्रॉसिटी … Read more

सलमान खानवर गोळीबार करणारी बिष्णोई गॅंग आहे तरी काय ? एका काळवीटावरून का उठलेत जीवावर? जाणून घ्या..

bishnoi

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट या वांद्रे येथील इमारतीवर रविवारी पहाटे दोन बाइकस्वारांनी गोळीबार केला. त्यातील एक गोळी इमारतीच्या भिंतीला लागली. या घटनेमुळे बॉलिवूडसह संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. गोळीबार झाला त्यावेळी सलमान घरातच होता. या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. सलमानला इशारा देण्यासाठी हे कृत्य केल्याचे गँगचे म्हणणे आहे. सलमान गॅलेक्सी … Read more