Fixed Deposit : देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ICICI ने पुन्हा एकदा बल्क FD वरील व्याजात सुधारणा केली आहे. बँकेने यापूर्वी 1 एप्रिलपासून नवीन दर लागू केले होते परंतु नंतर पुन्हा एकदा 9 एप्रिल 2024 रोजी एफडीवरील व्याजदरात बदल केला. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. बँक 4.75 टक्के ते 7 टक्के व्याज देत आहे. बँक बल्क एफडीवर जास्तीत जास्त ७.२५ टक्के व्याज देत आहे. बँक कोणत्या कालावधीसाठी किती व्याज देत आहे पाहुयात…
ICICI बँकेचे एफडीवरील व्याजदर
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.50 टक्के
46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.75 टक्के
61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
151 दिवस ते 184 दिवस: सर्वसामान्यांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.85 टक्के
1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.05 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.05 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के