Ahmednagar Politics : ही निवडणूक विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची संधी आहे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vikhe

Ahmednagar Politics  : देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असताना सदरची निवडणूक ही विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची संधी असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हे स्वप्न पूर्ण करू शकतात यामुळे या निवडणुकीतुन तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून ही संकल्पना पूर्ण करायची आहे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ते नगर … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘या’ गावात शिवरस्त्याच्या वादातून निर्घृण खून

murder

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्हा एकीकडे सुसंस्कृत, ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा आहे. परंतु अलीकडील काळात काही गुन्हेगारी घटनांमुळे अहमदनगरमधील वातावरण ढवळून निघत आहे. मारहाण, खून आदी घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे. आता शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.४) सकाळी नगर तालुक्यातील वाळकी गावच्या … Read more

Maharashtra Politics : बारामतीत याआधीही झालाय ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्ष ! शरद पवार होते सख्ख्या भावाविरोधात.. पहा काय आहे किस्सा

sharad pawar

Maharashtra Politics : देशभरात लोकसभेची लढाई आता सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ जागेंवर महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील काही लढती अगदी खास झाल्या आहेत. उदा. अहमदनगर, बीड,शिरूर, बारामती आदी. यातील बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. याचे कारण म्हणजे येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे व … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंकेंच्या मुंबईमधील रसदीवरच घाला घालणार ! सुजय विखेंच्या प्रचारार्थ कामोठेत विजय औटी टाकणार ‘हा’ डाव

vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची लढत आता रंगात आली आहे. विखेंविरोधात निलेश लंके असा प्रतिष्ठेचा सामना रंगणार आहे. यामध्ये दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता बेरजेचे राजकारण सुरु झाले आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी एक म्हण आहे. त्यानुसार आता विखे विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न निलेश लंके यांनी याआधीच सुरु केला … Read more

Ahmednagar News : अर्बनची पुनरावृत्ती? अहमदनगरमधील ‘या’ पतसंस्थेत कर्जदारांचे मंजूर कोट्यवधी रुपये परस्पर ‘त्या’ सावकाराच्या खात्यात वर्ग

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला एक सहकाराची आदर्श परंपरा लाभलेली आहे. परंतु काही लोक याला काळिमा फसवण्याचे काम करत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील काही बँक व पतसंस्था यांमधील गैरप्रकार सर्वांसमोर आलेले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पतसंस्थेत कर्ज प्रकरणे दाखल केलेल्या १२ कर्जदारांची मंजूर झालेली सुमारे २ कोटी रुपयांची … Read more

Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडियामध्ये थेट अधिकारी पदाला गवसणी घालायची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज…

Bank of India Bharti 2024

Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, ही भरती मुबंईत होत असून, उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “अधिकारी” पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Bank Of Maharashtra Bharti : अहमदनगर मधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी हवी असेल तर ताबडतोब पाठवा अर्ज…

Bank Of Maharashtra Bharti

Bank Of Maharashtra Bharti : अहमदनगर मधील बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. या भरतीसाठी कशा प्रकारे अर्ज करता येईल जाणून घेऊया… बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर अंतर्गत “रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन … Read more

Ahmednagar Politics : अफवांवर विश्वास न ठेवता विखेंचेच काम करा ! आ. संग्राम जगतापांनी राष्ट्रवादीचा मेळावा गाजवला, मांडलेले ‘हे’ मुद्दे पहाच

jagatap mla

Ahmednagar Politics : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. यावर अनेकदा नको त्या गोष्टी पसरवल्या जातात. आज अनेक लोक विचारतात की काम कुणाचं करायचं, आज येथे जाहीर सांगतो की, खा. सुजय विखे यांचेच काम करायचे आहे. कुणी मनात शंका ठेवू नका, कोणत्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी … Read more

PPF Investment : PPF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! 5 एप्रिलपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा होईल नुकसान…

PPF Investment

PPF Investment : PPF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. गुंतवणूकदारांना चालू आर्थिक वर्ष, 2024-25 साठी भविष्य निर्वाह निधी (PPF) खात्यात 5 एप्रिलपूर्वी पैसे जमा करावे लागतील अन्यथा त्यांना मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागू शकते. PPF खातेधारकांना 5 एप्रिलपूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा अधिक फायदा होऊ शकतो. PPF योजनेनुसार, PPF खात्यातील व्याज दर महिन्याच्या 5 तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस … Read more

Tata Motors : भरीचं की…! एप्रिल महिन्यात टाटाने स्वस्त केल्या आपल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्या, हजारोंचा फायदा होणार…

Tata Motors

Tata Motors : भारतातील आघाडीच्या वाहन निर्मात्यांपैकी एक, टाटा मोटर्सने आपल्या वाहनांवर बंपर सवलती जाहीर केल्या आहेत. टाटा मोटर्स एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या अनेक कारवर 1.25 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी ही सूट ऑफर करण्यात आली आहे. कपंनी साध्य Tiago, Tigor आणि Altroz ​​वर डिस्काउंट देत आहे. एप्रिल 2024 च्या महिन्यासाठी, … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो सावधान ! वाढत्या उन्हामुळे वाढतोय उष्माघाताचा धोका, जिल्हाभरात उष्माघात कक्ष सुरू, अशी’ घ्या स्वतःची काळजी

heat

Ahmednagar News : तापमानात आता वाढ होत आहे. उन्हाची काहिली वाढली आहे. अहमदनगरचे तापमान ३८ ते ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले, तीव्रता वाढली आहे. उष्णतेच्या झळा जर वाढल्या तर शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर त्याचा दुष्परिणाम होत असतो. शरीराचे तापमान नियंत्रणात राहिले नाही तर आरोग्यावर फार वाईट परिणाम होत असतात. उन्हाचा कडाका वाढत असल्याने … Read more

ॲपल आणत आहे सर्वात स्वस्त स्मार्टफोन; कधी होणार लॉन्च? वाचा…

iPhone se 4

iPhone : मोबाईल मार्केटमधील सर्वात मोठी आणि प्रतिष्टीत कपंनी ऍपल सध्या मार्केटमध्ये स्वस्त फोन आणण्याची तयारी करत आहे. नुकतीच एक लीक समोर आली आहे, त्यानुसार कपंनी आता सामान्य ग्राहकांना परवडेल असा फोन आणत आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप डिवाइसच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, फोनच्या लीक आणि रेंडरमुळे यूजर्समध्ये उत्सुकता खूप वाढली … Read more

Ahmednagar News : घराच्या पत्र्यावर उसाचे वाढे टाकायला गेला सरपंचाचा पुतण्या, नंतर त्यासोबत जे झालं ते पाहून अहमदनगरमधील ‘हे’ गाव ‘शॉक’ झालं

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या वातावरणात चांगलीच उष्णता वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता आता जाणवू लागली आहे. पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना याची धग जास्त जाणवते. हीच धग कमी करण्याच्या प्रयत्नात एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ऊन वाढलं म्हणून छतावर उसाचे वाढे टाकायला तो गेला होता. तेथेच त्याला विद्युत तारेचा जबर शॉक बसला. त्यात तो गतप्राण … Read more

IIT Bombay : मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्थेत काम करायचे असेल तर लवकर करा अर्ज, भरती सुरु…

IIT Bombay

IIT Bombay Online Application 2024 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक सुरक्षा अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी), विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल)” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा … Read more

Pune Contonment Board : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे ‘या’ पदांकरिता भरती; पगार असणार 75 हजार रुपये…

PUNE Contonment Board

PUNE Contonment Board : पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी चांगली आणि उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “व्हिजिटिंग ऍनेस्थेटिस्ट, एएमओ ऍनेस्थेटिस्ट” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची ‘ही’ अद्भुत योजना देईल उत्तम परतावा, एकदाच करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : आजच्या काळात गुंतवणूक करणे फार महत्वाचे झाले आहे, कारण कधी कोणत्या कामासाठी अचानक पैशांची गरज भासेल सांगता येत नाही. म्हणूनच लोकंही आज गुंतवणुकीला जास्त महत्व देत आहेत. सध्या लोक पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीकडे वळत आहेत. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशातच आज आपण पोस्टाच्या अशा एका खास योजनेबद्दल जाणून … Read more

Ahmednagar News : खा. विखे आणि आ. राम शिंदे यांचे मनोमिलन

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार प्रा.राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जामखेड येथे नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या आनुशंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परीषदेच्या आगोदर जामखेड येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे लोकसभा निवडणुक प्रचार व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. तीन तासांच्या बैठकी नंतर … Read more

Ahmednagar News : तुटेल का रे हात दोस्तीचा..! मित्र बुडालाय..दुसरा मूकबधिर मित्र लोकांना हातवारे करतोय..पण समजले कुणालाच नाही.. अहमदनगरमधील काळीज हेलवणारी घटना

shetatale

Ahmednagar News : दुपारी शाळा सुटल्यानंतर दोघे मित्र शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. त्यातील एक मूकबधिर होता. दुसरा मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, तो पुन्हा वर आलाच नाही. आपला मित्र बुडालाय ही बाब मूकबधिर मुलाच्या लक्षात आली. त्याने लगेच हातवारे करून आजूबाजूला असलेल्यांना मित्र पाण्यात बुडाल्याचे सांगितले. मात्र, कोणालाच काही समजेना. अखेर त्या मूकबधिर मुलाच्या आई-वडिलांना तो … Read more