IIT Bombay : मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्थेत काम करायचे असेल तर लवकर करा अर्ज, भरती सुरु…

IIT Bombay

 

IIT Bombay Online Application 2024 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक सुरक्षा अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी), विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल)” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता गरजेची असेल अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज 30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.iitb.ac.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.iitb.ac.in/career/apply या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करा, लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असाव, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.