Grah Gochar : एप्रिल महिन्यात 4 मोठ्या ग्रहांची महाभेट, 5 राशींवर पडेल पैशांचा पाऊस…

Grah Gochar

Grah Gochar : ग्रह वेळोवेळी त्यांच्या हालचाली बदलत असतात. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट काळानंतर आपली राशी बदलतो, या काळात ग्रहांचा संयोग, योग, राजयोग घडून येतात. अशातच एप्रिलमध्ये चार प्रमुख ग्रह एकत्र येणार आहेत. मीन राशीत राहू, मंगळ, शुक्र आणि बुध यांचा संयोग होईल. यामुळे चतुर्ग्रही योग तयार होईल. 23 एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश … Read more

उंदीर प्रकरणाची आता ‘समिती’ करणार चौकशी

Maharashtra News

Maharashtra News : ससून रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ससूनच्या प्रशासनाला धारेवर धरत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी सांगितले. सागर दिलीप … Read more

उन्हाळ्यात विजेच्या कमाल मागणीत होणार वाढ

Maharashtra News

Maharashtra News : यावर्षी देशातील काही भागांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या काळात विजेच्या मागणीतही लक्षणीय वाढ होणार असून हे लक्षात घेऊन ऊर्जा मंत्रालय तशी सज्जता करत आहे. उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी २६० गिगावॅटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याने भारत कोळशावर आधारित विजेवर जास्त अवलंबून राहण्याची शक्यता ऊर्जा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. नूतनीकरणक्षम … Read more

आता एसटीचे प्रवासीही झाले डिजिटल !

Maharashtra News

Maharashtra News : सुट्या पैशांवरून होणारे प्रवासी आणि वाहक यांच्यातील वाद टाळण्यासाठी एसटी महामंडळाने डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध केला. आजच्या घडीला प्रतिदिन सरासरी ५ ते ६ हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे आपले तिकीट काढत असून यामुळे दरमहा ४ ते ५ कोटी एवढा महसूल प्राप्त होत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. … Read more

Ahmednagar News : आई व भावजयला लाथा बुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : हे घर माझे आहे, या घरात तूम्ही रहायचे नाहीत, असे म्हणून भावाने भावाला तसेच आई व भावजयला लाकडी दांडा, लोखंडी पाईप व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दि. २७ मार्च २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. प्रियंका विशाल गोडगे वय २२ वर्षे रा. लाख रोड, देवळाली प्रवरा, ता. … Read more

महाराष्ट्र ‘रेरा’मध्ये वित्त सल्लागार पदासाठी निघाल्या जागा, पगार 50 हजारांपर्यंत…

Maharashtra Real Estate

Maharashtra Real Estate : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत सध्या विविध पदांच्या जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “वित्त सल्लागार” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) … Read more

Mumbai Bharti 2024 : पोलीस तक्रार प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; आजच घ्या या संधीचा लाभ

Police Complaint Authority Mumbai

Police Complaint Authority Mumbai : पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवार आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात. वरील भरती अंतर्गत “सहायक कक्ष अस्ताव्यस्त, वरिष्ठ टायपिस्ट” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

Ahmednagar Politics : लोखंडेंची उमेदवारी रद्द न केल्यास करेक्ट कार्यक्रम करणार, महायुतीमधील नेत्यांचाच इशारा.. !

sadashiv lokhande

Ahmednagar Politics :  अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय धुळवड आता चांगलीच उडू लागली असून उमेदवारांविषयी नाराज असणाऱ्या काही नेत्यांनी आपली राजकैय नाराजीही दाखवायला सुरवात केली आहे. एकीकडे दक्षिणेत सुजय विखे यांनी भाजप मधील नाराज मंडळींची नाराजगी काढल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उत्तरेत देखील राजकीय नाराजी नाट्य रंगले आहे. खा. लोखंडे यांच्यापुढे ही नाराजगी काढण्याचे आवाहन असणार आहे. … Read more

Post Office : पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची; फक्त 100 रुपयांपसून करू शकता गुंतवणूक…

Post Office

Post Office : कोरोनानंतर सर्वांनाच बचतीचे महत्व समजले आहे, अशातच आज प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्याकडे वळत आहे. प्रत्येकजण सध्या आपल्या पगारीतला काही भाग बाजूला काढून बचत करत आहे. सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. पण पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते म्हणून येथे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. जर तुम्हीही पोस्टाच्या … Read more

Ahmednagar Politics : ‘तुम्ही गुंड पोसणार असाल तर तुमचे काम मी करणार नाही..’, आ. लहामटेंचा खा. लोखंडेंना इशारा

kiran lahamate

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेकडे ज्या प्रमाणे विखे-लंके लढत तापली आहे तसेच वातावरण आता उत्तरेतही तापू लागले आहे. महायुतीकडून याठिकाणी खा. सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीमुळे अनेक नेत्यांची गोची झाली आहे. एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक एकमेकांसाठी आता मतदारांकडे मत मागतायेत. त्यातच आता सदाशिव लोखंडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसेनात. अकोल्याचे आमदार … Read more

SUV सेगमेंटमध्ये धमाका..! Kia Seltos ने लॉन्च केली स्वस्त आणि मस्त प्रीमियम कार…

Kia Seltos

Kia Seltos : Kia India ने आपली नुकतीच लोकप्रिय SUV Seltos नवीन HTK व्हेरियंटसह लॉन्च केली आहे. या नवीन प्रकारात अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतील. नुकत्याच लाँच झालेल्या या आलिशान एसयूव्हीने भारतीय बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. Kia Seltos ची आता थेट भारतातील Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Hyryder, Skoda Kushaq, Honda Elevate, … Read more

Ahmednagar Politics : राजकीय भूकंप ! ‘या’ दिग्गजांची निलेश लंके यांना सोडचिठ्ठी

nilesh lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेत निवडणुकीचा बिगुल वाजला अन अनेक घडामोडी घडायला सुरवात झाली. या काळात अनेक लोक नेत्यांची साथ सोडतात तर अनेक नावे भिडू येऊन मिळतात. या सर्व गोष्टी सुरूच असतात. परंतु आता निलेश लंके यांना पहिला फटका बसला आहे. आमदार लंके यांचे कट्टर समर्थक दिग्गज मंडळींनी साथ सोडली आहे. आमदार लंके यांचे कट्टर … Read more

OnePlus India : स्वस्तात वनप्लसचा जबरदस्त फोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी वाचाच…

OnePlus India

OnePlus India : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना मोठ्या ऑफर्स आणि सूट देत आहे. कंपनी सध्या Oneplus 12 R वर प्रचंड सूट देत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया … Read more

Ahmednagar News : लोकसभेच्या रणधुमाळीत अहमदनगरमध्ये जलसंकट ! मोठमोठे पाणीसाठेही आटले, पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात

jalasankat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वातावरण चांगलेच गरम झाले आहे. एकीकडे उष्णतेची हिट तर दुसरीकडे निवडणुकांचा ज्वर. त्यामुळे वातावरण चांगलेच राजकीय झाले आहे. परंतु ही रणधुमाळी एकीकडे सुरु असली तरी दुसरीकडे मोठे जलसंकट उभे येऊन ठाकले आहे. मोठमोठे प्रकल्प वाटाण्याच्या मार्गावर असल्याने अहमदनगर महापालिकेसह जिल्ह्यातील अनेक शहरांच्या पाणी पुरवठ्यात जलसंपदा विभागाने 20 टक्के कपात करण्याचा … Read more

MPKV Rahuri Bharti 2024 : अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठात निघाली भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन…

MPKV Rahuri Bharti 2024

MPKV Rahuri Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “यंग प्रोफेशनल II, यंग प्रोफेशनल I” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Ahmednagar Politics : शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत संगमनेरमध्ये जोरदार ‘राडा’ ! उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंसमोरच भिडले शिवसैनिक

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिर्डीमध्ये शिंदे गटाने खा. सदाशिव लोखंडे तर ठाकरे गटाने वाकचौरे यांना उमेदवारी दिली. परंतु आज (दि.३ एप्रिल) ठाकरे गटातील शिवसैनिकांतच बैठकीत जोरदार राडा झाला. संगमनेर येथील एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटातील … Read more

Ahmednagar Breaking : नगरमध्ये काय सुरु आहे ! ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, १०० आरोपी ताब्यात.. पोलिसांची मोठी कारवाई

KARAVAI

Ahmednagar Breaking : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्वच अवैध गोष्टींवर त्यांचा वॉच आहे. आता स्थानिक गुन्हे शाखेने सर्वात मोठी कारवाई केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने अवैध दारू विरोधात मोहीम आखत हॉटेल, वाहतूक आदींवर कारवाई करत 95 गुन्हे दाखल करुन 100 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 11 लाख 37 … Read more

ARI Pune Bharti 2024 : पुण्यातील प्रसिद्ध आगरकर संशोधन संस्थेत नोकरी मिळवायची असेल तर वाचा ही बातमी!

ARI Pune Bharti 2024

ARI Pune Bharti 2024 : पुण्यातील प्रसिद्ध आगरकर संशोधन संस्थे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असिस्टंट” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता ऑनलाईन मुलाखती आयोजित करण्यात … Read more