Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करणे खरंच फायद्याचे? बघा व्याजदर…

Post Office

Post Office : जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस सध्या आपल्या सर्व गुंतवणूक योजनांवर चांगला परतावा ऑफर करत आहे, अशातच गुंतवणूकदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त फायदा होत आहे, पोस्टात तुम्ही अगदी कमी पैशांची गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता, पोस्टाची अशी एक योजना म्हणजे … Read more

टेलरच्या खूनप्रकरणी दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील गुंजाळे येथे टेलर काम करणाप्या एका तरुणाचा गोळी मारून खून करण्यात आला होता. सुमारे दोन वर्षांनंतर या घटनेतील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील प्रदिप एकनाथ पागिरे हा टेलर काम करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरासमोरच त्याचे दुकान असल्याने … Read more

Ahilyanagar Breaking : दहावीतील विद्यार्थिनीस पिस्तूल डोक्याला लावत बळजबरी अत्याचार, अहमदनगरमधील घटना

Ahilyanagar News : अहमदनगरमधील एक माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य समोर आले आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला पळवून नेत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही मुलगी श्रीगोंदे तालुक्यातील आहे. आयन इम्तियाज शेख ( १९) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून पुणे येथे मुलीस पळवून नेले व तेथे अत्याचार केल्याचे … Read more

Hyundai Santa Cruz : लवकरच ह्युंदाई Santa Cruz 2025 भारतीय मार्केटमध्ये करणार एंट्री; जाणून घ्या फीचर्स…

Hyundai Santa Cruz

Hyundai Santa Cruz : Hyundai येत्या वर्षात लवकरच आपले एक नवीन वाहन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अलीकडेच न्यूयॉर्क इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये Hyundai Santa Cruz 2025 सादर केले आहे. कंपनीने अनेक दमदार फीचर्ससह हे वाहन बाजारात आणले आहे. सांताक्रूझचे हे नवीन मॉडेल 2024 च्या मॉडेलचे अपडेटेड स्वरूप आहे. त्याचे बाह्य आणि आतील भाग बदलण्यात आले … Read more

ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीची झळ

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा महावितरणने वीज दरात वाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. ही दरवाढ ३० टक्के असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक झळ बसणार आहे. महावितरणचा प्रस्ताव मान्य झाल्याने एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीची झळ ग्राहकांना बसणार आहे. काल सोमवारी दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ … Read more

नेत्यांवर झालेल्या आरोपांचे पुढे काय झाले – रोहित पवार

Maharashtra News

Maharashtra News : खासदार सुप्रिया सुळे यांचे तिकीट आमच्या पक्षाकडून आधीच जाहीर झाले आहे. त्या यापूर्वी तीन वेळा खासदार आहेत. विरोधकांचे तिकीट आता जाहीर झाले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला म्हणजे शरद पवार यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा मनसुबा जाहीर केला. भाजपकडून विविध नेत्यांवर अनेक आरोप केले जात होते. त्याचे पुढे काय झाले, हे सांगावे, … Read more

Political News : मोठी बातमी ! नाशिकमधून छगन भुजबळांनाच तिकीट, एका उमेदवारीने होऊ शकते उलथापालथ, दूरगामी राजकीय परिणाम, पहा..

chhagan bhujabal

Political News : सध्या महाराष्ट्रात लोकसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. एकीकडे महायुती व दुसरीकडे महाविकास आघाडी यांत सामना रंगणार आहे. दरम्यान महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुरूच असून आता बहुचर्चित नाशिक जागेचा तिढा सुटल्यात जमा आहे. येथे छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कधीही ते जाहीर होऊ शकते. उमेदवारी जाहीर झाली … Read more

Ahmednagar News : ३५ वर्षानंतर संगमनेरात टोमॅटोचे लिलाव सुरु

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड मध्ये काल सोमवारपासून टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरु करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षानंतर टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बाजार समितीमध्ये टोमॅटोचा लिलाव सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी टोमॅटो माल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. लिलाव होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये … Read more

देशात एप्रिल ते जूनदरम्यान तीव्र उष्णतेची लाट

Weather News

Weather News : देशात आतापासूनच उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच एप्रिल ते जून महिन्यादरम्यान तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी दिला. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये … Read more

OnePlus Nord : वनप्लसचा Nord CE 4 भारतात लॉन्च; इतकी आहे किंमत

OnePlus Nord CE 4

OnePlus Nord : वनप्लसचा बहुचर्चित स्मार्टफोन अखेर 1 एप्रिल रोजी भारतात लॉन्च करण्यात आला.  नवीन OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन हा गेल्या वर्षीच्या OnePlus Nord CE 3 चा उत्तराधिकारी आहे, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 SoC, 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट, 50-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह सुसज्ज ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप यासह अनेक अपग्रेड्स आहेत. तसेच OnePlus … Read more

Stock Market : शेअर नाही तर लॉटरी तिकीट…गुंतवणूकदारांना चार वर्षात केले मालामाल…

Stock Market

Stock Market : जर तुम्ही एका चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम शेअर घेऊन आलो आहोत, या शेअरने गेल्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. आम्ही बोलत आहोत SG Finserve शेअरबद्दल. या शेअरने गेल्या 4 वर्षांत आश्चर्यकारक परतावा दिला आहे. मार्च 2020 मध्ये, या शेअरची किंमत 2.8 होती आणि … Read more

महायुतीमधीलच ‘या’ पक्षाचा प्रमुख निलेश लंके यांना बळ पुरवण्याच्या तयारीत ? महायुतीत खळबळ

nilesh lanke

Ahmednagar Politics : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू हे त्यांच्या रोखठोक शैलीमुळे सर्वपरिचित आहेत. सध्या ते महायुतीचा घटक असूनही अनेकदा काही गोष्टींवरून ते महायुतीलाच घरचा आहेर देताना दिसले. परंतु आता लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. असे असले तरी बच्चू कडू हे महायुतीच्याच उमेदवारांवर आग ओकताना दिसत आहेत. अमरावतीत नवनीत राणा यांच्याविरोधात … Read more

Healthy Summer Drink : उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्यात मिसळा चिमूटभर मीठ, वाचा फायदे…

Healthy Summer Drink

Healthy Summer Drink : सध्या सर्वत्र तापमान वाढले आहे. अशास्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण उन्हाळ्यात अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो, यातील एक सामान्य समस्या म्हणजे डिहायड्रेशन. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशास्थितीत उन्हळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात … Read more

Budh Gochar 2024 : बुध ग्रहाची उलटी चाल ‘या’ तीन राशींवर करेल परिणाम, वाचा सविस्तर…

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : कोणताही ग्रह त्याच्या निश्चित वेळेच्या अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या कालावधीत 12 राशींवर ग्रहांच्या हालचालींचा परिणाम दिसून येतो. अशातच 2 एप्रिल म्हणजेच आज बुध मेष राशीत प्रतिगामी होणार आहे. याचा अर्थ या राशीमध्ये बुध विरुद्ध दिशेने फिरताना दिसेल, बुध ग्रहाची उलटी चाल काही शींसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ … Read more

Surya Gochar : 12 दिवसांनी ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत करणार प्रवेश, या राशी होतील सुखी…

Surya Gochar

Surya Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांचे विशेष महत्त्व आहे. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य देव दर महिन्याला आपली राशी बदलतो. 13 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. या काळात काही राशींना खूप फायदा होणार आहे. सूर्य हा यश, पिता, व्यवसाय, मालमत्ता, मान, पद, प्रतिष्ठा, आत्मा इत्यादींचा कारक मानला जातो. … Read more

वॉटर फिल्टरच्या जमान्यातही माठांना मागणी कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी वॉटर फिल्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार चांगला असला, तरी घराघरात मातीच्या भांड्याची जागा अजूनही टिकून आहे. शहरासह ग्रामीण भागातही वॉटर प्युरिफायर घरोघरी पोहोचले आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी गावासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे; मात्र माठातील पाणी चवदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. उन्हाच्या झळा वाढु लागल्याने माठ विक्रीची दुकानेही … Read more

उन्हाळ्यात पशूधनाची काळजी घेण्याची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : आजच्या काळातील सर्वात चिंतेचा विषय म्हणजे जागतिक तापमान वाढ. या तापमान वाढीमुळे मानवी जीवनावरच नाही तर पशू- पक्षी यांच्या जीवनमानावरही खूप वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या पशुधनाची काळाजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. माणिक गोसावी यांनी सांगितले. भारताचा दूध उत्पादनात जगात पहिला क्रमांक आहे. या तापमान वाढीमुळे फार मोठ्या प्रमाणात दूध … Read more

पालकांनो आताच काढून ठेवा दाखले !

Marathi News

Marathi News  : दहावी, बारावीची परीक्षा संपली आहे. जूनमध्ये निकाल आहेत. निकाल लागताच पाल्यांच्या पुढील शिक्षणाची पालकांना तयारी करावी लागते. कोणत्या शाखेला अॅडमिशन घ्यायचे हे ठरवावे लागते; परंतु त्याबरोबरच अॅडमिशनसाठी अनेक प्रकारच्या दाखल्यांची गरज असते. परंतु ऐन निकाल लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आताच दाखले कढून ठेवल्यास जूनमध्ये मोठाल्या रांगेत उभे राहाण्याची वेळ पालकांवर येणार नाही. एप्रिलपासूनच … Read more