जिल्ह्यात ८२ टँकरद्वारे पाणी पुरवठा…! जिल्हाधिकारी सालीमठ यांनी टंचाईचा घेतला आढावा
Ahmednagar News : ‘ऊन वाढत आहे, त्यामुळे बाष्पीभवन प्रक्रियेची गती वाढणे सहाजिक आहे. याचा परिणाम म्हणून पाणी साठ्याचा स्तर घटत आहे. हे लक्षात घेऊन जे पाणी उपलब्ध आहे, ते जपून वापरावे. पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले आहे. तसेच ‘क्षेत्रीय यंत्रणांनी टंचाई परिस्थितीत फील्डवर दक्ष आणि … Read more