काय सांगता! तब्बल 2 लाख पगार…मुंबई मेट्रोमध्ये निघाली मोठी भरती!

MMRCL Recruitment 2024

MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. येथे तुम्ही अर्ज कधी पर्यंत सादर करू शकता जाणून घ्या. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा), सहायक महाव्यवस्थापक (आरएस), सहायक व्यवस्थापक (पीआर), … Read more

‘आप’ व भाजपचे कार्यकर्ते नगरमध्ये भिडले ! समोरासमोर घोषणाबाजी, काही काळ तणाव व पोलिसांकडून धरपकड

Ahmednagar News

Ahmednagar News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. विविध ठिकाणी या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. नगर शहरामध्येही या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. परंतु भाजपच्या कार्यलयासमोर आल्यानंतर भाजपविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे भाजप कार्यकर्ते व आप कार्यकर्त्यात समोरासमोर घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही काळ … Read more

Fixed Deposit : SBI, PNB आणि HDFC बँक गुंतवणूकदारांना करत आहे मालामाल, बघा…

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने नुकतीच FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये पीएनबीने एफडी व्याजदरात वाढ केली होती आणि ऑक्टोबरमध्ये खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने. आज या तिन्ही बँकांच्या FD व्याजदरांबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणती बँक सर्वात जास्त व्याज देत आहे हे सहज कळू शकेल. … Read more

नगर तालुका पोलिसांचे चार हातभट्टींवर छापे ! दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ऍक्शनमोडवर आले आहे. पोलिसांनी साकत गाव व या परिसरात अवैध हातभट्टी चालकांवर कारवाई केली आहे. चार ठिकाणे छापे टाकून १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. अधिक माहिती अशी : साकत गाव व परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद … Read more

Kia Sonet : पुढील महिन्यापसून ‘या’ लोकप्रिय कार महागणार; वाचा काय आहे कारण?

Kia Sonet

Kia Sonet : पुढील महिन्यापासून काही कंपन्यांच्या गाड्या महाग होणार आहेत, यात Kia च्या गाड्यांचा देखील समावेश असणार आहे. कंपनीच्या सोनेट, कॅरेन्स आणि सेल्टोसच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहेत. या वाढीमागेचे प्रमुख कारण म्हणजे वस्तूंच्या वाढत्या किमती असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या सोनेटची किंमत 7.99 लाख ते 14.69 लाख रुपये आहे. Kia’s Carens MPV … Read more

OnePlus India : वनप्लसचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन अखेर लॉन्च; जाणून घ्या किंमत!

OnePlus India

OnePlus India : वनप्लसने नुकताच आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. वनप्लसने गुरुवारी Ace 3V चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन OnePlus Ace 2V चा उत्तराधिकारी आहे, जो गेल्या वर्षी मार्चमध्ये देशांतर्गत बाजारात लॉन्च झाला होता. त्याच्या उत्तराधिकारीच्या तुलनेत, नवीन OnePlus Ace 3V काही महत्त्वाच्या अपग्रेडसह लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की … Read more

Share Bazar : सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा हिरव्या रंगात, बघा आजचे टॉप लूझर शेअर्स!

Share Bazar

Share Bazar : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथे मिळणारा परतावा. येथील गुंतवणूक जरी जोखमीची असली तरी देखील येथील गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. शेअर बाजरात रोज काही न काही हालचाल होते, काही शेअर वर तर काही शेअर खाली जाताना दिसतात. आज आपण अशा दोन्ही शेअरबद्दल जाणून घेणार … Read more

Belly Fat : पोटची चरबी काही केल्या कमी होत नाही? मग, आजपासूनच सुरु करा ‘हे’ उपाय!

Belly Fat

Belly Fat : आज बेली फॅटची समस्या सामान्य बनली आहे. ही समस्या सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. बेली फॅटमुळे अनेकांना मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच लोक बेली फॅट कमी करण्यासाठी व्यायाम, आहार आणि जीवनशैलीतील बदल करतात. पण कधी-कधी हे उपाय करूनही फरक जाणवत नाही, म्हणूनच आज आम्ही असे काही नैसर्गिक … Read more

Laxmi Narayan Rajyog : लक्ष्मी नारायण राजयोगामुळे ‘या’ 3 राशींना मिळेल लाभ; वाचा…

Laxmi Narayan Rajyog

Laxmi Narayan Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळानंतर आपली राशी बदलत असतात, ज्यामुळे संयोग आणि राजयोग तयार होतात. दुस-या शब्दात सांगायचे तर, कोणत्याही राशीत दोन ग्रहांच्या एकत्र येण्याला संयोग म्हणतात. असाच एक संयोग एप्रिलमध्ये पुन्हा एकदा तयार होणार आहे, या काळात बुध आणि शुक्र एकत्र येणार असून लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, संपत्ती, … Read more

Chandra Gochar : होळीच्या दिवशी होईल चमत्कार, ‘या’ राशींचे उजळेल भाग्य!

Chandra Gochar

Chandra Gochar : ज्योतिषशास्त्रात चंद्राला विशेष महत्त्व आहे. चंद्र माता, मन, मनोबल, मेंदू इत्यादींचा कारक मानला जातो. चंद्र देव दर अडीच दिवसांनी राशी बदलत असतात. अशातच 24 मार्चला होलिका दहनाच्या दिवशी चंद्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल. पण काही राशी अशा आहेत ज्यावर चंद्र देवाचा विशेष … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांसह नाराज नेते फडणवीसांच्या भेटीला ! नाराज नेत्यांची सागर बंगल्यावर मांदियाळी, फडणवीसांच्या मॅरेथॉन बैठका

Ahmednagar News : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी व आता मनसे अशा दिग्गज पक्षांना आपल्या सोबत भाजपने घेतले आहे.  परंतु हे एकीकडे सगळे होत असताना नाराज नेत्यांची संख्या वाढत आहे. या नाराज नेत्यांना पुन्हा शांत करणे हे भाजपपुढे मोठे आवाहन आहे. … Read more

निवडणुकीसाठी प्रशासनाची होणार तारांबळ ! तब्बल इतक्या गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात आला असतना अकोले तालुक्यातील तब्बल १९ गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही. त्यामुळे मतदार केंद्रांवरील मतदानाच्या आकडेवारीसह हालचालींबाबत माहिती घेताना निवडणूक आयोगाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. आदिवासी परिसराचा विकास व तरुणांच्या हाताला … Read more

निधी वाटपातील दिरंगाईबाबत मंत्री आदिती तटकरेंची नाराजी

राज्यातील ७५ हजारांहून अधिक बालकांच्या बँक खात्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वर्षभरापासून जमा होण्यास प्रचंड विलंब होत असल्याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली, अशी माहिती साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत त्यांनी आवाज उठविला … Read more

Kopargaon : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याला १० वक्राकार दरवाजे बसविण्यास काळे-कोल्हेंचा विरोध

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावरील ८ दरवाजांचा पुर्वानुभव पहाता नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याचे नव्याने टाकण्यात येणारे १० वक्राकार दरवाजे हे गोदावरी कालव्यांना शाप ठरणार असल्याने आ. आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दोन वेगवेगळ्या दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कडाडून विरोध केला आहे. जलसंपदा विभाग नवीन १० दरवाजे बांधण्यासाठी निविदा काढून जी तत्परता दाखवली जात आहे, असा दावा … Read more

श्रीरामपूरच्या ‘त्या’ पतसंस्थेत ८० कोटीच्या ठेवीचे पैसे परत मिळेना ! ठेवीदारांनी घेतली आ. कानडेंची भेट

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील एका पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आमदार लहू कानडे यांची नुकतीच भेट घेऊन आपली कैफियत मांडली. सदर पतसंस्थेत सुमारे ८० कोटी पेक्षा अधिक रक्कम ठेवीच्या रूपात अडकल्याचे यावेळी ठेवीदारांनी आ. कानडे यांना सांगितले. सदर पतसंस्थेत २५ हून अधिक ठेवीदारांनी वीस हजार ते अकरा लाख रुपये, अशा … Read more

सुनेत्रा पवार म्हणाल्या अजित पवार यांनी जाती-धर्मामध्ये भेदभाव केला नाही…

Maharashtra News

Maharashtra News : राजकारण, समाजकारणात काम करत असताना अजित पवार यांनी कोणत्याही जाती-धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम केले असल्याचे प्रतिपादन सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिरास सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. या वेळी होलार समाजाच्या वतीने सुनेत्रा पवार यांचे जल्लोषात स्वागत करत सत्कार करण्यात आला. … Read more

बिबट्या कॅमेऱ्यात कैद ! पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ७ मधील एका गोठ्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नुकताच बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर परिसरात बिबट्याचा संचार आल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेलापूर नाक्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या महाले पोदार शाळेच्या समोर विरेंद्र यादव यांचा गायींचा गोठा आहे. या गोठ्याजवळ त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. काल गुरूवारी (दि.२१) … Read more

CM Eknath Shinde : ‘मिशन ४५’ साठी कामाला लागा ! शिवसेनेने लोकसभेसाठी फुंकले रणशिंग

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : महायुतीत राज्यातून लोकसभेच्या ‘मिशन ४५’ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना दिल्या. शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतानाच शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नका, असे आवाहनही आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे. … Read more