राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील गावांचा डोंगरी विभागात समावेश
Ahmednagar News : राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील ३९ गावांचा डोंगरी विकास विभागात समावेश झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. आमदार तनपुरे यांनी पत्रकात म्हटले, की राहुरी तालुक्यातील तुळापुर, जांभळी, कणगर बु, वावरथ, चिंचाळे, मल्हारवाडी, कोळेवाडी, ताहाराबाद, घोरपडवाडी, म्हैसगांव, निंधेरे, दरडगांव थडी, गाडकवाडी, गुंजाळे, वरशिंदे, चिखलठाण, वाबळेवाडी व नगर तालुक्यातील जेऊर, खोसपुरी, … Read more