विवेक कोल्हे आक्रमक,पालकमंत्री विखे आणि आमदार काळेंच सगळंच सांगितलं…म्हणाले वेळ पडल्यास सत्ता उलथवून टाकू !

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार आशुतोष काळे यांनी विरोधातील सर्व ग्रामपंचायतींचा निधी अडवला आहे. विरोधात असताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास पालकमंत्री सत्तेत देत आहेत. पक्षाला कळवूनही फायदा होणार नसेल तर सत्ता उलथवून टाकू व वेळ पडली तर शिर्डीतूनही लढू, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक भाजप नेते विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी … Read more

Horoscope Today : कन्या राशीसह ‘या’ राशींना मिळेल संपत्ती, काहींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता, वाचा आजचे राशीभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीच्या राशीचे परिणाम आणि भविष्याचे मूल्यमापन करायचे असेल, तर ग्रहांची स्थिती पाहूनच सर्व काही सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित नऊ ग्रह व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण ठेवतात. याच्या आधारे आजचे तुमचे राशिभविष्य जाणून घेणार आहोत. मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला … Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करून…

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करून स्वतंत्र कोपरगाव जिल्हा करावा, त्यासाठी विधानसभेत आ. आशुतोष काळे यांनी लक्षवेधी मांडवी, अशी मागणी येथील जय हिंद विचार मंचचे अध्यक्ष किशोर चोरगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव हे ऐतिहासिक व पौराणिक समृद्धीच माहेरघर आहे. गोदावरी नदी, आंतरराष्ट्रीय काकडी … Read more

Navpancham Rajyog 2024 : केतू आणि गुरूच्या संयोगाने तयार होत आहे नवपंचम योग ! ‘या’ राशी होतील मालामाल !

Navpancham Rajyog 2024

Navpancham Rajyog 2024 : ग्रह, कुंडली आणि नक्षत्र हे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जातात. दर महिन्याला कोणता ना कोणता ग्रह आपली राशी बदलत असतो, अशा स्थितीत ग्रहांच्या हालचाली आणि नक्षत्राच्या स्वरूपावर विशेष लक्ष दिले जाते. ग्रह संक्रमणाच्या वेळी अनेक योग राजयोग घडत असतात, अशातच मे महिन्यात नवपंचम राजयोग तयार होणार आहे. जो काही राशींसाठी खूप … Read more

Shani Dev : ‘या’ 3 राशींवर असेल शनीची वाईट नजर, येणारे काही महिने असतील खूपच कठीण…

Shani Dev

Shani Dev : सनातन धर्मात शनिदेवाला न्याय आणि कृतीची देवता मानले जाते. शनी आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. ज्यांच्यासाठी हा परिणाम शुभ असतो, त्यांचे भाग्य खुलते तर ज्यांच्यासाठी हे अशुभ असते, त्यांच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्याच वेळी, शनी महाराज हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो, ज्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत … Read more

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी..

कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यात बंदी उठवली असून आता देशातील ५० हजार मेट्रिक टन … Read more

Tata Upcoming Cars In India : टाटा 2024 मध्ये लॉन्च करणार 3 स्टायलिश कार, Nexon CNG सह EV कारचा समावेश

Tata Upcoming Cars In India

Tata Upcoming Cars In India : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी नवनवीन कार लॉन्च करणार आहे. टाटाकडून सध्या EV सेगमेंट मजबूत करण्यासाठी भर दिल्याचे दिसत आहे. अलीकडेच टाटाने त्यांची पंच EV कार लॉन्च केली आहे. टाटा मोटर्सने 2023 च्या शेवटी त्यांच्या अनेक नवीन कार लॉन्च केल्या आहेत. आता आगामी काळात टाटा त्यांच्या आणखी … Read more

विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा ! विद्यार्थी सुविधा केंद्रा’मुळे सवा लाख विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार

Ahmednagar News

Ahmednagar News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचे उद्धाटन रविवारी दि. ३ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. अहमदनगर येथील बाबुर्डी घुमट येथे बांधण्यात आलेल्या या इमारतीचे उद्धाटन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते … Read more

Cheapest Smartphones : 108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येतात हे उत्तम स्मार्टफोन्स ! किंमत 10 हजारांपेक्षा कमी

Cheapest Smartphones

Cheapest Smartphones : भारतीय मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांकडून त्यांचे शानदार स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. तसेच दिवसेंदिवस स्मार्टफोनच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. महागाई वाढत असल्याने स्मार्टफोनच्या किमती देखील वाढल्या आहेत. तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे मात्र बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांकडून त्यांचे स्वस्त आणि सर्वोत्तम … Read more

DA Hike : होळीपूर्वी सरकार करणार मोठी घोषणा ! 48 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा, DA सोबत वाढवणार हा भत्ता

DA Hike

DA Hike : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मोठी भेटवस्तू देण्याची तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी मालामाल होणार असल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या DA सोबत आणखी एक भत्ता वाढवला जाणार आहे. केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणूक लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या DA वाढीची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. लवकरच … Read more

शिवनेरीवरील शिवछत्रपतींचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं! – आ. सत्यजीत तांबे यांची सभागृहात मागणी

Maharashtra News

Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांनी गमिनी कावा तंत्राचा वापर करून अनेक गडकिल्ले जिंकले. परंतु, सध्या हेच गडकिल्ले शेवटची घटका मोजत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली. परंतु, अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाचे थाटामाटात भूमिपूजन होऊनही अद्याप बांधकाम सुरू … Read more

Creta N-Line चे बुकिंग सुरु ! 11 मार्चला होणार लॉन्च, इतकी असणार किंमत

Creta N-Line

Creta N-Line : ह्युंदाई मोटर्सकडून अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला मिळणारा प्रतिसाद पाहता आता कंपनीकडून क्रेटा N-Line मॉडेल देखील लवकरच लॉन्च केले जाणार आहे. ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा N-Line मॉडेलचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. तुम्हालाही क्रेटा N-Line मॉडेल खरेदी करायचे असेल तर 25,000 रुपयांच्या टोकन … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये पुणे महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात, पंधरा प्रवासी जखमी

अहमदनगर पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. यातील वाहनचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी : गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या पेट्रोल पंपासमोर ट्रक (एम … Read more

PM Rooftop Solar Scheme : वीजबिलाचे टेन्शन नाही ! घराच्या छतावर बसवा रुफटॉप सोलर पॅनल, सरकार देतंय 78 हजारांची सबसिडी, असा करा अर्ज

PM Rooftop Solar Scheme

PM Rooftop Solar Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे करोडो नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. आता केंद्र सरकारकडून पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांची वीजबिलासपासून सुटका होईल. या योजनेला सरकारकडून सबीसीडी देखील दिली जात … Read more

शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी! अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. सत्यजीत तांबे यांचा घणाघात

शिक्षक भरती घोटाळा, परीक्षामधील पेपरफुटीची प्रकरणे, निकालांमधील दिरंगाई अशा विविध प्रकरणांनी ग्रासलेल्या शिक्षण विभागामधील सावळ्या गोंधळावर आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात ताशेरे ओढले. एकीकडे शिक्षणमंत्री चांगलं काम करत असले, तरी शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनला आहे, असा घणाघात करत राज्यात घडणाऱ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला. शिक्षक, शिक्षण … Read more

OnePlus Mobile Phones : OnePlus चा जबरदस्त फोन 19 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध, मिळेल 3 हजारापर्यंत सूट…

OnePlus Mobile Phones

OnePlus Mobile Phones : वनप्लस12R चा नवीन अवतार भारतात लॉन्च झाला आहे. हा नवीन फोनचे हे गेन्शिन इम्पॅक्ट एडिशन आहे. या फोनची रचना खूपच अनोखी आहे. हा नवीन फोन इलेक्ट्रिक थीम फिनिशसह येतो. तसेच Snapdragon 8 Gen 2 SoC प्रोसेसरसह येतो आणि यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. नवीनतम OnePlus 12R Genshin Impact Edition … Read more

KVS Lonavala Bharti 2024 : केंद्रीय विद्यालय लोणावळा येथे “या” पदाकरिता भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड!

KVS Lonavala Bharti 2024

KVS Lonavala Bharti 2024 : केंद्रीय विद्यालय लोणावळा, येथे सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत जाणून घ्या… वरील भरती अंतर्गत “PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, संगणक अनुदेशक, काउंसलर, विशेष शिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा … Read more

Baramati Sahakari Bank Bharti 2024 : बारामती सहकारी बँकेअंतर्गत नोकरीची उत्तम संधी; ईमेलद्वारे करा अर्ज !

Baramati Sahakari Bank Bharti 2024

Baramati Sahakari Bank Bharti 2024 : बारामती सहकारी बँक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. भरती संबंधित अधिक माहिती पुढीलप्रमाणे :- बारामती सहकारी … Read more