ATM Services : एटीएम वापरताना तुम्हीही ‘या’ चुका करता का? आजच बंद करा, अन्यथा…

ATM Services

ATM Services : बदलत्या काळानुसार भारतातील बँकिंग व्यवस्थेत अनेक मोठे बदल झाले आहेत. आजकाल, लोक पैसे काढण्यासाठी बँकेत लांब रांगेत उभे राहण्याऐवजी एटीएममधून पैसे काढणे पसंत करतात. अशातच एटीएमचा वापर वाढल्याने त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक वेळा लोकांची छोटीशी चूक त्यांना खूप महागात पडते. आज आम्ही तुम्हाला अशाच सामान्य चुकांबद्दल सांगणार आहोत … Read more

Fixed Deposit : एफडी करून व्हाल मालामाल, देशातील मोठ्या बँका देत आहेत सार्वधिक व्याज…

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, यामध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, एसआयपी, इत्यांदीचा समावेश आहे, या योजना गुंतवणूकदरकांना खूप चांगला परतावा ऑफर करतात, असे असले तरी देखील देशातील अनेक लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षितता, एफडीमध्ये परतावा जरी कमी असला तरी देखील येथील गुंतवणूक ही … Read more

Healthy diet : समस्या अनेक उपाय एक…! वाचा लिंबूचे अनेक जबरदस्त फायदे !

Lemons To Daily Diet

Lemons To Daily Diet : लिंबाचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासोबतच शरीराच्या अनेक समस्याही दूर होतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. लिंबूमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी असे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. तसेच लिंबूमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स अनेक आजारांचा धोका कमी करतात. लिंबाच्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगर दोन घटनांनी हादरले ! शाळकरी मुलीचे अपहरण तर उधार नाष्टा न दिल्याने कत्तीने मारहाण..

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्हेगारी घटना दररोज घडताना दिसत आहेत. आता दोन वेगवेगळ्या घटनांनी अहमदनगर हादरले आहे. एका घटनेत उधार नाष्टा दिला नाही म्हणून हॉटेल चालकास कत्तीने मारून जखमी करण्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडलाय. याबाबत बाळासाहेब कचरू पारखे (वय-४६) यांचा नाष्टा सेंटर नावाचा हॉटेलचा व्यवसाय आहे. दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. विनायक … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ‘लुटेरी दुल्हन’? सव्वादोन लाखांचे दागिने घेवून मध्यस्तीसह नवरीही फरार

लग्नामध्ये फसवणूक करून लुटणाऱ्या महिला, टोळ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अहमदनगरमधून या आधीही फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी मुलीचा शोध घेत असणाऱ्या ३५ वर्षे वयाच्या लग्नाळू तरूणाचा शोध घेवून एका महिलेने मध्यस्थी करत लग्न लावून दिले. मात्र, लग्नानंतर सुमारे सव्वादोन लाखांचे दागिने व रोकड घेवून ही मध्यस्थ … Read more

Horoscope Today : वृषभ राशीच्या लोकांना मिळेल यश तर मिथुन राशीच्या लोकांचा वाढेल खर्च, वाचा आजचे राशिभविष्य !

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कुंडलीच्या आधारे भविष्य वर्तवतो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. जन्मकुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. आज कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार रविवार 18 फेब्रुवारी 2024 हा दिवस तुमच्यासाठी … Read more

Ahmednagar Politics : विखे-कर्डिलेंचे शाळेतील बाकावर बसून ‘स्कूल चले हम’ !

करंजी (ता. पाथर्डी) येथील नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध खेळांचे मैदानी व इंटरटिव्ह पॅनल युक्त वर्गाचे उद्घाटन खासदार डॉ. विखे पाटील व जिल्हा बँकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उदघाटनानंतर त्यांनी बेंचवर बसून त्यांनी शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविलेल्या इंटरेटिव्ह पॅनलच्या सुविधेने विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या … Read more

Shani Dev : होळीपूर्वी कुंभ राशीत शुक्र-शनीचा महासंयोग, ‘या’ राशींना मिळतील विशेष लाभ !

Shani Dev

Shani Dev : कुंडलीत शनिची स्थिती लोकांच्या जीवनावर खूप प्रभाव टाकते. शनी हा न्यायाचा देवता आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर सारखाच दिसून येतो. अशातच 6 मार्च रोजी शनीच्या कुंभ राशीमध्ये मोठा धमाका होणार आहे, कारण येथे शुक्राचा प्रवेश खूप बदल घडवून आणेल. कुंभ राशीत शनी आधीच विराजमान आहेत, अशातच शुक्राच्या या राशीतील प्रवेशामुळे दोन्ही ग्रहांचा … Read more

Chandra Gochar 2024 : आज चंद्र करणारा कर्क राशीत प्रवेश, कोणत्या राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या…

Chandra Gochar 2024

Chandra Gochar 2024 : इतर ग्रहांप्रमाणेच चंद्रालाही वैदिक ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. चंद्र देव कर्क राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. चंद्र हा मन, आनंद, शांती, आरोग्य आणि प्रेमाचा कारक आहे. कुंडलीत चंद्राची मजबूत स्थिती जीवनात सुख-शांती आणते तसेच चंद्राची मजबूत स्थिती मानसिक तणावातून आराम देते. म्हणूनच त्याच्या संक्रमणाला देखील विशेष महत्व आहे. अशातच 18 फेब्रुवारी … Read more

शिंदे सरकारने शेवटी निर्णय घेतलाच ! मराठा समाजाला मिळाले ‘इतके’ टक्के आरक्षण

Maratha Reservation : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून राजकारणही तापले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे शिंदे सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप विपक्षी नेत्यांनी केला आहे. अशातच मात्र मराठा आरक्षणाबाबत एक अतिशय … Read more

कॅश तयार ठेवा ! भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार ‘या’ 3 नवीन इलेक्ट्रिक कार ! पहा संपूर्ण लिस्ट

Upcoming Electric Car List : भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. खरे तर वाढते प्रदूषण, पेट्रोल डिझेलसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर होणारा खर्च या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांना विशेष प्रोत्साहित केले जात आहे. सर्वसामान्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. हेच … Read more

मारुती एर्टिगापेक्षा स्वस्त ‘या’ 7 सीटर कारची जबरदस्त कामगिरी ! बनली कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी गाडी, कारचे फीचर्स आणि प्राइस लिस्ट पहा….

Renault 7 Seater Car : भारतात सेव्हन सीटर कारला नेहमीच मागणी असते. यामुळे, भारतीय बाजारात विविध देशी आणि विदेशी कंपन्यांनी अनेक सेव्हन सीटर कार लाँच केल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या एर्टिगा या लोकप्रिय कारचा देखील समावेश होतो. ही देशातील एक हॉट सेलिंग सेव्हन सीटर कार आहे. मारुती सुझुकीची ही कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्यासाठी कोण-कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? तज्ञांनी दिली मोठी माहिती

Agriculture News : तुम्हीही शेतकरी आहात का किंवा शेतकरी कुटुंबातून येता का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. शाश्वत पाण्याची उपलब्धता असली तर शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता येते. मात्र आपल्याकडे पाण्यासाठी मान्सूनवर अवलंबून राहावे लागते. आपल्याकडे कोरडवाहू क्षेत्र खूपच अधिक आहे. अशा परिस्थितीत शाश्वत पाण्यासाठी शेततळे खोदण्याचा … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! 35 लाखाचे होम लोन घेतल्यास किती व्याज भरावे लागणार ? पहा…

SBI Home Loan : आपले स्वतःचे हक्काचे एक घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. आयुष्याची पहाट खेळण्यात, बागडण्यात आणि शिक्षणात जाते, आयुष्याची दुपार आपली कामात म्हणजे कमावण्यात जाते. यामुळे आयुष्याची संध्याकाळ तरी आनंदात जगता यावी यासाठी प्रत्येकच जण चांगल्या घराचे स्वप्न पाहत असतो. जर तुमचेही असेच स्वप्न असेल … Read more

पंजाब नॅशनल बँकेची 400 दिवसांची एफडी योजना गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार ‘इतके’ व्याजदर

Punjab National Bank FD Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. मात्र जुनं ते नेहमीच सोनं राहतं. यामुळे आजही गुंतवणुकीसाठी अनेकजण एफडी करण्याला विशेष महत्त्व दाखवतात. ज्या गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक करायची असते असे गुंतवणूकदार आजही बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात. अलीकडे तर महिला गुंतवणूकदारांनी देखील एफडी करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोने … Read more

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेतील फक्त 200 रुपयाची गुंतवणूक तुम्हाला बनवणार लखपती ! कस ते पहा….

Post Office RD Scheme : आपल्यापैकी अनेकजण कष्टाने कमावलेल्या पैसा दुप्पट व्हावा यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असतील. जर तुमचाही असाच विचार असेल आणि तुम्हालाही कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरे तर, गुंतवणुकीसाठी अलीकडे वेगवेगळे ऑप्शन्स गुंतवणूकदारांपुढे आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी देखील … Read more

Vivo Smartphones : ट्रिपल रियर कॅमेरासह विवोचा ‘हा’ जबरदस्त फोन पुढील आठवड्यात होणार लॉन्च, बघा काय असेल खास…

Vivo Smartphones

Vivo Smartphones : चीनी स्मार्टफोन निर्माता आपला नवीन फोन Vivo Y200e 5G लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा फोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झालेल्या Vivo Y200 5G मालिकेतील असेल. Vivo ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, Y200e 5G 22 फेब्रुवारी रोजी देशात लॉन्च होईल. या स्मार्टफोनचे एक प्रोडक्ट पेज … Read more

NIN Pune Bharti 2024 : 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

NIN Pune Bharti 2024

NIN Pune Bharti 2024 : जर नोकरीच्या शोधात असाल तर पुण्यात या ठिकाणी भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे, कुठे सुरु आहे ही भरती आणि कोणत्या पदांसाठी सुरु आहे जाणून घेऊया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत सध्या “अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, … Read more