Cotton Price : कापसाचा भाव कधी वाढणार? शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत
Cotton Price : पांढरे सोने म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कापुस पिकाच्या एकुण उत्पादनात घट होऊनही दर सात हजाराच्यावर जात नसल्याने शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव परिसरातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. घरात असलेल्या थप्पीचा कापुस भाववाढीच्या प्रतिक्षेत अजुनही घरातच पडुन असुन पाच महिने उलटूनही भाव वाढ होत नसल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील ढोरजळगांव … Read more