Astrological Prediction : ‘या’ लोकांवर असेल माता लक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल?

Astrological Prediction

Astrological Prediction : ग्रहांच्या हालचालींचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. कुंडलीत ग्रहांची स्थिती उत्तम असेल तर व्यक्तीच्या बाबतीत सर्व काही ठीक होते. त्याचबरोबर जर ग्रह विरुद्ध दिशेला जाऊ लागला तर व्यक्तीच्या जीवनात अशांतता येते. ग्रहांच्या स्थितीवर आधारित मेष ते मीन राशीपर्यंतचे तुमचे आजचे राशीभविष्य काय सांगते जाणून घेऊया. मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस … Read more

Budh Gochar 2024 : 11 दिवसांनंतर ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाइम सुरु; राशिचक्रात होत आहेत विशेष बदल !

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका वैशिष्ट वेळाने आपली राशी बदलतो, जेव्हा-जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक तसेच नाकारात्मक प्रभाव पडतो. अशातच, प्रगती, बुद्धिमत्ता, ज्ञान, प्रगती, निर्णय, नोकरी आणि व्यवसायाचा कारक बुध फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा राशी बदलणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. मंगळवार, … Read more

छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले शिक्षक साहित्य संमेलन

Maharashtra News

Maharashtra News : शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ व रमेश ठाकूर यांनी दिली. शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ … Read more

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळतात ‘हे’ लाभ, पहा…

Reliance Jio Cheapest Plan : रिलायन्स जिओ ही देशातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओची ग्राहक संख्या ही करोडोंच्या घरात आहे. विशेष म्हणजे सातत्याने जिओची ग्राहक संख्या वधारत आहे. कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च केले जात आहेत. जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त प्लॅनचा समावेश केलेला आहे. दरम्यान, आज आपण … Read more

जिओ आणि एअरटेलच्या 666 रुपयांचा प्लॅनपैकी कोणता प्लॅन फायदेशीर ठरणार ? वाचा दोन्ही प्लॅनच्या विशेषता

Jio Vs Airtel Recharge Plan : जिओ आणि एअरटेल या देशातील प्रमुख दोन टेलिकॉम कंपन्या आहेत. मात्र जिओची एअरटेलपेक्षा अधिक ग्राहक संख्या आहे. विशेष म्हणजे जिओची ग्राहक संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिओ आणि एअरटेलकडून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले गेले आहेत. यात वेगवेगळे स्वस्त आणि महाग रिचार्ज प्लॅन समाविष्ट आहेत. दरम्यान आज आपण … Read more

मोठी बातमी ! टाटा मोटर्सने लॉन्च केली ऑटोमॅटिक सीएनजी कार, मिळणार 28 किलोमीटरच दमदार मायलेज, किंमत काय आहे ?

Tata Motor : कार खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, टाटा कंपनीने आपल्या दोन लोकप्रिय कारचे सीएनजी व्हेरियंट बाजारात लॉन्च केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स इंडियाने आपल्या लोकप्रिय टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन मॉडेलचे सीएनजी व्हेरीयंट आज लॉन्च … Read more

साप विषारी आहे की बिनविषारी कसे ओळखणार ? तज्ञांनी दिली मोठी माहिती, वाचा….

Snake Viral News : साप समोर आला तर पायाखालची जमीन सरकते. सर्वजण सापाला घाबरतात. मात्र सर्वचं साप विषारी नसतात. तथापि कोणते साप विषारी आहेत आणि कोणते बिनविषारी हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे सापांपासून लांब राहिलेलेच बरे. भारतात प्रामुख्याने सापाच्या चार विषारी जाती आढळतात. या जातींचे साप जर चावलेत तर मृत्यूचा देखील धोका असतो. त्यामुळे तज्ञ … Read more

घर हायवे, रस्त्यापासून किती अंतरावर बांधले पाहिजे ? काय आहेत याचे नियम ? वाचा सविस्तर

Home Building Rule : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक घर असावे असे स्वप्न असेल. त्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. घर बांधताना आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्च होत असते. त्यामुळे घर बांधताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अलीकडे वाढती महागाई, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढलेले इंधनाचे दर, वाढती मजुरी या साऱ्या पार्श्वभूमीवर घर बनवण्यासाठी लाखो रुपयांचा … Read more

मारुती सुझुकीच्या ‘या’ कारवर मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट, दर महिन्याला विक्री होताय 10 हजारापेक्षा अधिक कार

Maruti Suzuki Eeco : जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. विशेषता मारुती सुझुकीची इको कार खरेदी करणाऱ्यांसाठी आजची बातमी खास राहणार आहे. ही कंपनीची एक लोकप्रिय कार असून दर महिन्याला या गाडीचे दहा हजार युनिट विकले जात आहेत. दरम्यान या लोकप्रिय कारवर कंपनीकडून हजारो रुपयांची डिस्काउंट ऑफर … Read more

Ahmednagar Politics : घुले राजळेंना फाईट देणारच? हळदी-कुंकवाच्या माध्यमातून थेट राजळेंच्या बालेकिल्ल्यात चाचपणी

लोकसभा आधी असली तरी अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचीच तयारी जोरदार सुरु आहे. जागा कमी अन इच्छुक जास्त अशी स्थिती सध्या आहे. काही मातब्बरांनी तर पक्षाचा विचार न करता आम्हीच पक्ष असे समजून कामाला लागा असे आदेशही दिलेत. त्यामुळे आता काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळतील का? अशी चर्चा मात्र रंगली आहे. त्यात आता शेवगाव मतदार संघाचा … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील वडगाव दर्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा निधी, झुलत्या पुलासह अनेक सुविधांची निर्मिती

अहमदनगरमधील वडगाव दर्या हे निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या परिसरातील जमीनीचा मालकी हक्क वनविभागाकडे असल्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हा परिसर गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने दुर्लक्षित राहिला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे हे प्रयत्नशील होते. आता खा. डॉ.सुजय विखे पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून या … Read more

जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा -ना.विखे पाटील

नोदंणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू असलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कालावधीला नागरिकांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली आहे. यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी अखेरपर्यंत ३४ हजार ४२७ नागरिकांनी योजनेचा फायदा घेतला. यात निष्पादित दस्तावरील १ लाखापर्यंत मुद्रांक … Read more

Vivo Smartphones : मोबाईल घेण्याची करू नका घाई…! विवो आणत आहे जबरदस्त स्मार्टफोन

Vivo Smartphones

Vivo Smartphones : चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo लवकरच एक नवीन फोन मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Vivo चा नवीन फोन Y200e 5G लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. अलीकडेच हा स्मार्टफोन Google Play Console आणि Certification site GeekBench वर दिसला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने Y200 5G सादर केला होता. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 … Read more

MPKV Rahuri Bharti 2024 : लवकर करा अर्ज ! अहमदनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती सुरु…

MPKV Rahuri Bharti 2024

MPKV Rahuri Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी पदांनुसार आपले अर्ज पाठवावेत. या भरतीसाठी किती जागा भरल्या जाणार आहेत, पाहूया… वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ट्रॅक्टर … Read more

काळाचा घाला ! परीक्षेला चाललेल्या तीन भावंडांना ट्रकने चिरडले

Maharashtra News

Maharashtra News : परीक्षेला चाललेल्या तीन भावंडांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर ही घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक बहीण व दोघे भावांचा समावेश होता. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे असून ते परभणी … Read more

बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘तो’ प्रसंग ! मी कांचनला पाहायला गेलो. तिथे त्यांचे घर…

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा काल बुधवारी (दि.७) वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी आ. थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांच्या भाषणाने सवाँची दाद मिळवली. आ. थोरात साहेबांना वेळ नसतो, म्हणून मी मैत्रिणी जमवल्या, ग्रुप केला. सामाजिक काम उभे … Read more

BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड!

BARC Mumbai Bharti 2024

BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, त्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, एसए/बी (रेडिओग्राफी), एसए/बी [पॅथॉलॉजी], सीएसएसडी … Read more

जरांगे पाटील यांच्या सभेची श्रीगोंद्यात जोरदार तयारी

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि. ९) औटेवाडी, श्रीगोंदा येथे जाहीर सभा होणार असून, या सभेची सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रात ठीकठिकाणी जाहीर सभा घेऊन आरक्षणाविषयी मराठा … Read more