Surya Guru Yuti 2024 : वृषभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा महासंयोग, ‘या’ 3 राशींना होईल फायदा !

Surya Guru Yuti 2024

Surya Guru Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळी आपली हालचाल बदलतो. या काळात ग्रहांचा संयोगही तयार होतो. ग्रहांच्या संयोगाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडतो. अशातच मे महिन्यात वृषभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग होणार आहे. त्याचा प्रभाव सुमारे 30 दिवस टिकेल. सूर्य हा यश, सन्मान, संपत्ती, पिता आणि आत्मा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्याच्या घराची झाडाझडती ! २८ लाखांची रोकड सापडली

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर कार्यालयातील वजन मापे निरीक्षक (वर्ग २) अशोक श्रीपती गायकवाड यांना विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्या पुणे येथील सिंहगड रोडवरील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (अॅन्टी करप्शन) पथकाने मंगळवारी (दि.३०) झाडाझडती केली. या झडतीत गायकवाड यांच्या घरी २८ लाख ५० हजार … Read more

Ahmednagar News : जीवघेण्या उसवाहतुकीचा हट्ट प्रवाशांच्या जीवाशी करतोय खेळ

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने अनेक महिने ऊसतोड सुरु असते. परंतु ही ऊसतोड सुरु असताना जी उसवाहतूक केली जाते ती मोठी समस्या सध्या नगरवासीयांसाठी बनली आहे. उसवाहतुकीसाठी अनेक नियम आहेत. वजनाचेही लिमिट आहे. परंतु उसवाहतूक करताना अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे वास्तव चित्र आहे. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वाहतूक … Read more

Horoscope Today : ‘या’ राशींना होईल धनलाभ तर काहींना घ्यावी लागेल काळजी, कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा…

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जन्म तक्त्याच्या आधारे भविष्य वर्तवतो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारे जन्मकुंडली तयार केली जाते. ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती मजबूत राहिली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप आनंद येतो. त्याचबरोबर कुंडलीत ग्रहांची … Read more

Ahmednagar News : मोठी बातमी ! नगर अर्बनच्या आरोपी संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या अनेकांची धरपकड सुरु आहे. यामध्ये आता आरोपी असणाऱ्या माजी संचालकांचाही समावेश आहे. तीन माजी संचालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता नगर अर्बनच्या आरोपी संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यातून येणाऱ्या पैशांतून ठेवी परत करण्यात येतील असेही समजत … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो पाणी जपून वापरा ! मुळा, भंडारदरात ‘इतकाच’ राहिला पाणीसाठा

अहमदनगर जिल्ह्यासाठी भंडारदरा, मुळा ही धरणे जीवनदायिनी आहेत. शेती असो की पिण्याचे पाणी सर्वच गरजा ही धरणे पूर्ण करत असतात. परंतु यंदा पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कारण या धरणामध्ये सध्या पाणीसाठा बराच कमी झाला आहे. अहमदनगरमध्ये यंदा कमी पाऊस पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यावरच सध्या सगळी भिस्त आहे. तसेच कमी पवासने धरणामध्येही पाणी कमीच होते. धरणांतील … Read more

Ahmednagar News : मध्यरात्रीचा थरार ! पती पत्नी घरात झोपले असतानाच चौघांनी पत्नीसमोरच पतीला कोयत्याने चिरले

अहमदनगर जिल्ह्यात मध्यरात्री चौघा आरोपींनी एका घरात घुसत पत्नीसमोरच पतीला कोयत्याने वार करत मारून टाकले. पत्नीच्याही गळ्याला कोयता लावत आरडाओरड केल्यास व याची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. हा सगळा थरार श्रीगोंदे तालुक्यातील कोथुळ या गावात घडला. अज्ञात चार व्यक्तीनी घरात घुसून सोमवारी (दि.३०) पहाटे तरुणावर कोयत्याने वार करत हत्या केल्याची घटना घडली. योगेश … Read more

Ahmednagar News : बिबट्याचे उग्र रूप, वस्तीत घुसत धुमाकूळ, अनेक गाड्यांवर झेप तर दोघांवर हल्ले

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार व हल्ल्यांची संख्या वाढत चालली आहे. ग्रामीण भागातील विशेषतः उत्तरेतील नागरिक जीव मुठीत वावरत असल्याचे चित्र आहे. आता श्रीरामपुरातून एक थरारक घटना समोर आली आहे. बिबटयाने वस्तीत घुसत दोघांवर हल्ले चढवले आहेत. तसेच एक बोकड उचलून नेले आहे. तत्पूर्वी त्याने अनेक गाड्यांवर झडप मारल्याचे लोक म्हणत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील … Read more

Ahmednagar Politics : वंचित आघाडीचा महाविकासआघाडीत समावेश ! अहमदनगरमध्ये ताकद वाढेल की कमी होईल? वाटेकरी वाढल्याने ‘या’ जागेंवर रस्सीखेच

महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुशंघाने सर्वच पक्ष फिल्डिंग लावत आहेत. आपली ताकद वाढवत आहेत. आता काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीत आता अॅड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी सामील झाली आहे. यामुळे आता नगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उत्साहीत झाले आहेत. मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्यातील जागांबाबत … Read more

भारतीय बाजारात ‘या’ तारखेला लॉन्च होणार इलेक्ट्रिक लुना! किंमत राहणार खूपच कमी, इलेक्ट्रिक लुनाच्या विशेषता काय राहणार ?

Electric Luna : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजार आता मोठा वाढला आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचे मार्केट दिवसेंदिवस ग्रो करत असल्याने आता देशातील अनेक दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट मध्ये नवनवीन गाड्या लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कायनेटिक ग्रीन ही कंपनी लवकरच इलेक्ट्रिक … Read more

Safest Car Price Hike : चिंताजनक ! देशातील ‘ही’ सर्वात सुरक्षित कार झाली महाग, नवीन प्राइस लिस्ट पहा

Safest Car Price Hike : कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. खरेतर या नवीन वर्षात अनेकांना नवीन कार खरेदी करायची आहे. यासाठी कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी पैशांची जमवाजमव सुरू केली आहे. अशातच मात्र नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एका लोकप्रिय कार निर्मात्या कंपनीने … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्राला मिळाली रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची शाबासकी ! पुतीन म्हणाले

Ahmednagar News : अहमदनगरच्या एका शेतकरी पुत्राला रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अर्थातच ब्लादिमीर पुतीन यांनी शाबासकी दिली आहे. जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील अंमळनेर येथील ऋषिकेश चंद्रकांत माकोणे यांच्यावर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी कौतुकाची थाप मारली आहे. ऋषिकेश यांचे वडील चंद्रकांत माकोणे एक प्रगतिशील शेतकरी आहेत. सध्या ऋषिकेश हा रशिया येथील कलिनिंग्राद शहरातील बाल्टिक फेडरल विद्यापीठात एमबीबीएसच्या शिक्षण घेत आहे. 2017 … Read more

अहमदनगरमधील दहावीच्या मुलाचे धाडस पाहून विरोधी पक्षनेते दानवे भावुक ! म्हणाले तू जर मोठा राहिला असता तर…

Ahmednagar News : आपल्या हक्कांसाठी प्रत्येकालाचं झगडावे लागते. आपले हक्क जर मिळतं नसतील तर याच्या विरोधात आवाज बुलंद करावा लागतो. अहमदनगरमधून असंच एक उदाहरण समोर येत आहे. खरंतर, आज अर्थातच 30 जानेवारी 2024 ला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील पालिकेच्या आझाद मैदानावर जनता दरबार आयोजित केला होता. दरम्यान, आजच्या याच जनता … Read more

Ahmednagar News : नगर अर्बनच्या संचालकांची धरपकड ! गांधीं कुटुंबीय नगरमधून गायब ? चर्चांना उधाण

नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहराप्रकरणी आता तपासला वेग आला आहे. फॉरेन्सिक ऑडिट नंतर आता विविध प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. या प्रकरणी एसआयटी देखील स्थापन केलेली असून पोलिसांकडून सध्या धरपकड सुरु आहे. सुरवातीला दोन अधिकारी त्यानंतर दोन संचालक याना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता सध्या बँकेचे माजी अध्यक्ष अशोकलाल कटारिया याना अटक केलेली असून नगरच्या न्यायालयाने … Read more

खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश ! ह्या योजनांना प्रशासकीय मान्यता..

MP Sujay Vikhe

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे १५ को.प. बंधारे आणि गे.सी. बंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. को.प. बंधारे व गे.सी. बंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आज त्या प्रयत्नांना आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील शिक्षकांचा नको तो प्रताप उघडकीस ! माहिती पोलिसांकडे वर्ग, ११८ गुरुजी अडचणीत

अहमदनगर जिल्ह्यातील काही शिक्षक चांगलेच अडचणीत येतील असे चित्र सध्या दिसत आहे. याचे कारण असे की, २०१७ ते २०२२ या कालावधीत जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंगत्व व घटस्फोटाचा आधार घेऊन बदलीचा लाभ घेतलेल्या ११८ शिक्षकांची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने नगरच्या कोतवाली पोलिसांना दिली आहे. आता कोतवाली पोलिस काय कारवाई करणार … Read more

Under 20 Lakh 7 Seater Cars : खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत या लक्झरी 7-सीटर गाड्या, पहा किंमत…

Under 20 Lakh 7 Seater Cars

Under 20 Lakh 7 Seater Cars : मोठ्या फॅमिलीसाठी कार निवडताना अनेकजण 7-सीटर कारचा पर्याय निवडत असतात. सध्या 7-सीटर कारच्या मागणीत मोठी वाढ झाली असून अनेक कार कंपन्या त्यांच्या नवीन 7-सीटर कार सादर करत आहेत. तुम्हालाही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम 7-सीटर कार खरेदी करायची असेल तर टाटा मोटर्स ते महिंद्रापर्यंतच्या अनेक 7-सीटर कार भारतीय ऑटो … Read more

Ahmednagar News : राहुरी मधील वकील दांपत्याच्या खुनाचा तपास आता सीआयडी कडे

राहुरी येथील वकील दांपत्याच्या खून प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. आता याबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला आहे. राहुरी येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव या वकिल दाम्पत्यांचे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी … Read more