पेन्शनबाबत केंद्राचा मोठा निर्णय ! पेन्शनसाठी मुलांना वारस बनवण्याची महिलांना मुभा
कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पतीला दूर सारून मुलगा किंवा मुलीला वारसदार बनवण्याची मुभा महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने सोमवारी अधिकृत निवेदन जारी केले. मृत्यूपश्चात पतीऐवजी मुलांना पेन्शनचा लाभ द्यावा, असे विनंतीपत्र महिला कर्मचाऱ्याने संबंधित कार्यालय प्रमुखांना द्यावे. त्यानंतर त्याची … Read more