दिव्यांगांना मिळतंय पाच लाखांपर्यंत कर्ज, व्याजदर फक्त वार्षिक दोन टक्के ! जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्र शासनाकडून तसेच केंद्र सरकारकडून दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. त्यांच्या कल्याणार्थ त्यांना विविध लाभ दिले जातात. दिव्यांग स्वावलंबी व्हावा, त्याला विविध व्यवसाय किंवा इतर अर्थार्जनाच्या गोष्टी करता याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त विकास महामंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात. अर्थसहाय्य तसेच स्वयंरोजगारासाठी भांडवल पुरवले जाते. यासाठी योजनांवरील व्याजाची रक्कमदेखील अत्यंत अल्प … Read more

Ahmednagar News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, प्राध्यापकास मारहाण, जमावाचा महाविद्यालयात जाऊन गोंधळ

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका महाविद्यालयातील प्राध्यापकास जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत हा प्रकार घडला आहे. प्रा.अतुल चौरपगार असे या प्राध्यापकाचे नाव आहे. यासंदर्भात त्यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी सात तरुणांविरोधात जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. … Read more

Ahmednagar News : नातेवाईकाकडे लपून बसला होता नगर अर्बनचा माजी अध्यक्ष कटारिया, पोलिसांनी जेरबंद केलाच..३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतील कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (वय ७२ रा. बाजारपेठ, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) याला सोमवारी पहाटे अटक केली. आळेफाटा (पुणे) येथून त्याला अटक केली. तो नातेवाईकाकडे लपून बसला असताना पोलिसांनी कारवाई केली. ३ फेब्रुवारीपर्यंत कटारियाला पोलीस कोठडीत ठेवण्याचे … Read more

HDFC ग्राहकांसाठी कामाची बातमी, एचडीएफसी बँकेतून 50 ग्राम सोन्यावर किती गोल्ड लोन मिळणार ? वाचा सविस्तर

HDFC Gold Loan : पैशांची अचानक गरज उद्भवली तर आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. पैशांची अचानक गरज भासली तर अनेकजण पर्सनल लोन घेतात. मात्र, वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे अधिक असते. यामुळे तज्ञ लोक वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी गोल्ड लोन घेण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत, आज आपण एचडीएफसी बँकेकडून किती व्याजदरात गोल्ड लोन दिले जाते, या विषयी … Read more

RBI ची कठोर कारवाई ! अहमदनगर मधील ‘या’ सहकारी बँकेला ठोठावला मोठा दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार ? आरबीआयने दिली मोठी माहिती

Banking News : आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारने 1935 मध्ये स्थापित केलेली एक मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आरबीआयचा देशातील खाजगी, सरकारी आणि को-ऑपरेटिव्ह म्हणजेच सहकारी बँकांवर कमांड असतो. देशातील सर्वच बँकांना आरबीआयच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. ज्या बँका या नियमांचे पालन … Read more

एर्टिगाचा बाजार उठणार ! भारतीय बाजारात लॉन्च झाली ‘ही’ 7 सीटर कार, किंमतही आहे कमी

Citroen C3 Aircross : कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ज्यांना सेव्हन सीटर कार खरेदी करायची आहे अशांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, भारतीय बाजारात आज एक सेव्हन सीटर कार लॉन्च झाली आहे. प्रसिद्ध फ्रेंच कंपनी Citroen ने आज सेव्हन सीटर ऑटोमॅटिक कार लॉन्च केली आहे. … Read more

टाटा पंच इलेक्ट्रिक ठरणार गेम चेंजर ! महाराष्ट्रात नव्याने लॉन्च झालेल्या Punch Electric ची ऑन रोड प्राईस काय आहे ? वाचा डिटेल्स

Tata Punch Ev On Road Price : सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. विशेषता बाजारात इलेक्ट्रिक कार मागणीत आहे. इलेक्ट्रिक कारचे मार्केट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे आता पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कार वापरण्याऐवजी सीएनजीवर चालणारी किंवा मग इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे ग्राहकांनी आपला मोर्चा … Read more

एचडीएफसी खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, RD योजनेत गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळणार ? वाचा सविस्तर

HDFC Bank RD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. दुसरीकडे एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमधील एक महत्त्वाची आणि मोठी बँक आहे. एचडीएफसीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. एफडी योजना आणि आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना एचडीएफसी बँक चांगले व्याज देते. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हे’ पहिलं गाव, सिलेंडर नव्हे पाइपलाइनद्वारे गॅस देण्यास सुरुवात

Ahmednagar News :  एलपीजी गॅस सिलेंडर जेव्हा गॅस टाकी मधून गावागावात आले होते त्यावेळी क्रांती झाली होती. सिलेंडर मिळण्यासाठी फार अडचणी यायच्या. आता श्रीगोंदा शहरात पाईपलाईन मधून घरापर्यंत पीएनजी गॅस मिळणार आहे. ही मोठी क्रांती आहे. या प्रकल्पाला प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी श्रीगोंदा शहरात पीएनजी गॅसचा प्रारंभ करताना सांगितले. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पहिले म्युझिकल फाऊंटन सुरु, ‘येथे’ होणार दुसरे म्युझिकल उद्यान

Ahmednagar News : अहमदनगर शहर झपाट्याने विकासाकडे वाटचाल करत आहे. नगर शहरात अलीकडलील काळात विविध विकासकामे केली जात आहेत. दरम्यान शहरात दोन म्युझिकल फाउंटन मंजूर झाले असल्याची माहीत आ. संग्राम जगताप यांनी दिली आहे. यातील एक बुरुडगाव रोड येथील साईनगर गार्डनमध्ये म्युझिकल फाउंटन बसवले आहे. आता लवकरच दुसरा म्युझिकल उद्यान सावेडी परिसरातील गंगा उद्यान येथे … Read more

विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार – राज्यपाल रमेश बैस

Ahmednagar News

Ahmednagar News : सन 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नातून व या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषि पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला. महात्मा फुले कृषि विद्यापीठात 37 व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी स्नातकांना राज्यपाल … Read more

Ahmednagar Politics : लोढा हाईट्सचा ताबा सोडवा.. खा. राऊतांनी ताबेमारीवरून झटकताच नगर राष्ट्रवादीकडूनही पलटवार, म्हणाले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर शहरात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ताबेमारी, गुंड शाही आदी गोष्टींचा उल्लेख करत आ. संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता टीका केली. आता याला राष्ट्रवादीकडूनही उत्तर देण्यात आले आहे. नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्सवर तुमच्या … Read more

इलेक्ट्रिक कार घेताय, पैसे तयार ठेवा; टाटा लवकरच लॉन्च करणार ‘या’ दोन इलेक्ट्रिक कार, वाचा डिटेल्स

Tata New Electric Car

Tata New Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार मोठा वाढला आहे. मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आता मोठी मागणी आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता सीएनजी किंवा इलेक्ट्रिक वाहनांना विशेष पसंती दाखवली जात आहे. विशेष बाब अशी की, केंद्र … Read more

Realme Smartphone : OnePlus पाठोपाठ आणखी एक स्मार्टफोन लॉन्च, देणार का टक्कर ?

Realme Smartphone

Realme Smartphone : OnePlus पाठोपाठ Realme ने देखील त्यांची नवीन मालिका जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. ज्यामध्ये Realme 12 Pro आणि Realme 12 Pro Plus यांचा समावेश आहे. दोन्ही फोनचे डिझाईन सारखेच आहे, पण स्पेसिफिकेशन वेगळे आहेत. आज आपण Realme 12 Pro बद्दल सर्व वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत, चला तर मग… Realme 12 Pro किंमत … Read more

Municipal Co-Operative Bank : मुंबईतील ‘या’ बँकेत पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी, येथे करा अर्ज !

Municipal Co-Operative Bank

Municipal Co-Operative Bank : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे, येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहे. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई … Read more

Anti Corruption Bureau Bharti : लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अंतर्गत भरती सुरु, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी !

Anti Corruption Bureau Bharti 2024

Anti Corruption Bureau Bharti 2024 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत विविध शहरामध्ये भरती सुरु आहे, या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लक्षात घ्या तुम्ही पदवीधारक असणे आवश्यक आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत “विधि … Read more

मोठी बातमी ! ‘ही’ नामांकित दुचाकी निर्माती कंपनी सीएनजीवर चालणारी बाईक लॉन्च करणार ?

CNG Scooter

CNG Scooter : भारतात गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडलेले पाहायला मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. यामुळे नागरिकांच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशातच मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय … Read more

Pune Bharti 2024 : पुणे 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी अंतर्गत ‘इतक्या’ रिक्त पदांवर भरती सुरु, वाचा…

Army Base Workshop Kirkee

Army Base Workshop Kirkee : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत “ट्रेड अप्रेन्टिस … Read more