LIC Policy : आयुष्यभर मिळेल 1 लाख रुपये पेन्शन, कसे ते जाणून घ्या?
LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. याद्वारे लोकांना आकर्षक योजना सादर केल्या जातात. लोकांच्या फायद्यासाठी LIC ने अशीच एक जीवन उत्सव सुरू केली आहे. काय आहे ही योजना आणि कशी काम करते चला पाहूया… एलआयसीच्या या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला हमी परतावा मिळतो. या … Read more