नगर दक्षिण लोकसभेसाठी आमदार निलेश लंके यांच्याच नावाची चर्चा ! राऊतांच्या गडाख यांच्या पर्यायाने नगरच्या राजकारणात मोठा पेंच
Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काल अर्थातच सोमवारी नाशिक दौरा आटोपून अहमदनगर मध्ये साई दर्शनासाठी आलेल्या ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अहमदनगर दक्षिणसाठी माजी मंत्री गडाख … Read more