Horoscope News : 2 दिवसांनी चमकणार या 3 राशींचे भाग्य! तयार होतोय बुधादित्य योग, होईल आर्थिक लाभ, पहा सविस्तर

Horoscope News

Horoscope News : नवीन वर्ष सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. नवीन 2024 हे काही राशींसाठी खास ठरणार आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये बुधादित्य योग तयार होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे. 7 जानेवारीला सूर्य आणि बुधाचा संयोग होणार आहे. बुधादित्य योग हा 7 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधी दरम्यान … Read more

Tata Punch : टाटाची ही कार आहे फौलाद ! 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह देते 27 Kmpl मायलेज, पहा किंमत

Tata Punch

Tata Punch : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक शक्तिशाली सुरक्षित कार भारतात लाँच करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्स आगामी काळात त्यांच्या आणखी शक्तिशाली कार लाँच करणार आहे. टाटा मोटर्स त्यांच्या कार तयार करत असताना जबदस्त सुरक्षा फीचर्स देत आहे. तसेच कारची बिल्ड गुणवत्ता देखील इतर … Read more

बिगर वशिल्याचा मी पहिलाच आमदार आहे – आमदार प्रा. राम शिंदे

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड विधानसभेला पडलो, तरी आमदार झालो. माझा वशीला लावायला कोणीच नव्हते. बिगर वशिल्याचा मी पहिलाच आमदार आहे. जवळा गाव माझ्यामागे उभे राहिले नसते, तर मी येथे उभा नसतो. पहिल्या पंचायत समिती निवडणूकीत निवडून आणण्याचे काम जवळा गावाने केले. तेथून सुरूवात झाली, ती इथपर्यंत आली. त्यामुळे जवळा गाव माझी कर्मभूमी असल्याची भावना आमदार … Read more

वंचितांच्या कर्जमाफीची फक्त घोषणाच, पोर्टल अजूनही बंद ! संपूर्ण प्रक्रिया ठप्प…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकरी कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ज्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली होती. या घोषणेमुळे जिल्ह्यात कर्जमाफीपासून वंचित राहिलेलेल्या ५६ हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत जाल्या आहेत. परंतु, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणासाठीचे संकेतस्थळ बंद असल्याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकार विभागाकडे याबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना देण्यात आल्या नाहीत. शेतकरी कर्जमाफी … Read more

Share Market Scam : शेअर मार्केटच्या आमिषाने ८५ लाखांची फसवणूक; पीडिताची अधीक्षकांकडे धाव

Share Market Scam

Share Market Scam : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा पैसा मिळत असल्याचे आमिष दाखवून शहरातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत मुश्ताक बनेमियाँ शेख यांनी आपली ८५ लाखांची फसवणूक झाली असून, याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार केली आहे. निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, … Read more

सांडपाणी विल्हेवाट सुधारेल नगरकरांचे आरोग्यमान : आ.संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : सांडपाणी व्यवस्था ही नगरची खूप वर्षांपासूनची समस्या होती. स्वतंत्र प्रकल्प नसल्याने सांडपाणी सर्रासपणे सिना नदीत सोडले जाते व नदी प्रदूषित होते. सावेडी, सारसनगर, कल्याण रोड, केडगाव या भागाने विस्तारत असलेल्या परिसरात तर शोषखड्डे हाच एकमेव पर्याय सांडपाण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे संपूर्ण शहरात भुयारी गटारीचे जाळे निर्माण करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश काम … Read more

शिंदे – फडणवीस शासन येताच या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी – आमदार मोनिकाताई राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : गावची गरज ओळखून विकास कामे केली पाहिजेत. आपले शासन आल्याने दीड दोन वर्षात मोठा निधी प्राप्त झाला. २०१९ मध्ये भरपूर पाऊस झाल्याने रस्ते बिकट झाले होते. मात्र, शिंदे – फडणवीस शासन येताच या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. रस्ते दर्जेदार होत नाही, असा विरोधक अपप्रचार करतात, याबाबत त्यांनी क्वालिटी कंट्रोलकडे अर्ज … Read more

साईबाबा मंदिरातील समाधीवरील फुल- हारावरील बंदी तात्काळ उठवावी

Ahmednagar News

Ahmednagar News : गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे तसेच हार, फुल, प्रसाद विक्रेत्यांचे नुकसान होत असल्याने या सर्वांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे साईबाबा मंदिरातील समाधीवरील फुल- हारावरील बंदी तात्काळ उठविण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पिपाडा यांनी मुंबई येथील उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी … Read more

दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान ! असा घ्या अनुदानाचा लाभ घ्या

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करुन दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला असला, तरी ५ रुपयांच्या अनुदानासह दुग्ध व्यवसायातील इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादकांनी शासनाच्या भारत पशुधन अॅपवर आपली नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांनी केले. येथील गोदावरी … Read more

Ahmednagar Good News : अहमदनगर जिल्ह्यातील विडी कामगाराचा मुलगा बनला मंत्रालयात अधिकारी !

Ahmednagar Good News

Ahmednagar Good News : अकोले तालुक्यातील कोतूळ येथील अशोक शेळके व विडी कामगार शांता शेळके यांचे सुपुत्र संतोष शेळके याने एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात १८वा क्रमांक मिळवून तो मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी बनला आहे. सन २०११ मधील १०वीच्या केंद्र परीक्षेत त्याने कोतूळ केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून आपली पात्रता दाखवून दिली. त्याचे शिक्षण संगमनेर येथे झाले. त्यानंतर … Read more

Ahmednagar Politics : खासदारांच्या साखर वाटपाने गुरु-चेल्याची साखर वाढली !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : वकिलावर हल्ला केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर निशाना साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी काळे व त्यांचे नेते असलेले माजी महसूलमंत्री यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला आहे. खासदारांच्या साखर वाटपाने गुरु चेल्याची साखर वाढल्याचे आरोप त्यांनी केला. नुकतेच शहरातील अॅड. हर्षद चावला यांच्यावर … Read more

पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

Maharashtra News

Maharashtra News : टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.३) पहाटे तालुक्यातील चंदनापूरी घाटात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून आयशर टेम्पो भरधाव वेगाने जात होता. हा टेम्पो तालुक्यातील चंदनापूरी घाटात आला असता, टेम्पो चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे हा टेम्पो महामार्गावर पलटी झाला. या अपघातामध्ये राजू … Read more

मराठा आरक्षण : वीस हजार कर्मचारी सात दिवसात करणार सर्वेक्षण

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षण सर्वेक्षणाबाबत जिल्हा प्रशासन कार्यरत झाले आहे. या संदर्भातील शासन निर्देश जारी होत असतानाच या अभियानाचे जिल्हा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या संदर्भात बैठका घेतल्या. सर्वेक्षणाचे ॲप मिळाल्यानंतर आणि प्रगणकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरोघरी प्रत्यक्ष जाऊन आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या आधारे सात दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सालीमठ यांनी … Read more

‘त्या’ कर्मचाऱ्यांना जुनी किंवा नवी पेन्शन निवडण्याचा पर्याय

Maharashtra News

Maharashtra News : राज्य शासनाच्या नोकरभरतीसाठी ३१ ऑक्टोबर २००५ पूर्वी जाहिरात दिलेल्या, पण १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. सरकारने असा निर्णय घेतानाच अशा कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेसाठी सेवानिवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण व भविष्य निर्वाह निधी (पीएफ) नियम तरतुदी लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना … Read more

सहकारी पक्षांना सोबत घेणार – शरद पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून ठरावीक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन यापुढे धोरण ठरवले जाणार आहे. येत्या निवडणुकीत सहकारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा विश्वास खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात समारोपाच्या भाषणात खासदार … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ही योजना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या एक महिन्याच्या कालावधीत राबवण्यात येईल. यासाठी सुमारे २३० कोटी रुपये इतके अनुदान देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी … Read more

Pune Ring Road: पुणे रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार ‘इतका’ वाढीव दर! वाचा महत्वाचे अपडेट

Pune Ring Road

Pune Ring Road:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचा विकास हा झपाट्याने झाला असून औद्योगिक दृष्टिकोनातून पुण्याची प्रगती वेगात झाली आहेच परंतु एक आयटी हब म्हणून देखील देशात पुण्याचा नावलौकिक आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये अनेक पायाभूत सुविधा उभारणीचे काम वेगात सुरू आहे. यामध्ये आपण पुणे मेट्रोचे उदाहरण घेऊ शकतो. तसेच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे … Read more

बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! मिनिमम बँक बॅलन्सबाबत RBI ने नियम बदलले, आता बँक खात्यात किती रक्कम ठेवावी लागेल ? वाचा सविस्तर

RBI New Rule

RBI New Rule : देशातील बँक खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने बँकेतील किमान शिल्लक रकमेबाबत अर्थातच मिनिमम बँक बॅलन्स संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. RBI ने बँकांना नुकतेच मिनिमम बँक बॅलन्स संदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यानुसार, आता … Read more