Upcoming Movies 2024 : आगामी 10 दमदार चित्रपट 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर होणार हिट ! अजय देवगन, ऋतिक रोशन, अक्षय कुमारसह अनेकजण गाजवणार 2024 वर्ष

Upcoming Movies 2024

Upcoming Movies 2024 : देशाती चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांचे दमदार चित्रपट सादर करण्यात येत आहेत. 2023 या वर्षात देखील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवले आहे. आता येत्या 2024 या वर्षात अनेक नवीन चित्रपट येणार आहेत. खालील चित्रपट 2024 मध्ये येणार फायटर 2024 या वर्षात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा फायटर हा चित्रपट येणार आहे. हा … Read more

NHM Pune Bharti 2024 : NHM पुणे अंतर्गत 564 रिक्त पदांसाठी भरती सुरु…

NHM Pune Bharti 2024

NHM Pune Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक” पदांच्या एकूण 364 … Read more

AIESL Bharti 2024 : एयर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! पदवीधर उमेदवारांनी करा अर्ज !

AIESL Bharti 2024

AIESL Bharti 2024 : एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत “पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – सहाय्य सेवा” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

श्रीगोंदा तालुक्यात राजकीय उलथापालथ होणार…!

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागवडेंच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणाऱ्या अजित पवारांमुळे तालुक्यात नव्या राजकीय बदलांची समीकरणे ठरणार का? या बाबत मोठी चर्चा होत असतानाच होणाऱ्या कार्यक्रमाबाबत तालुक्यात उत्सुकता होत आहे. राज्य … Read more

Ahmednagar News : एक विवाह असाही..! अनेक शाळांना शेकडो पुस्तकांची भेट, रोपं देऊन उपस्थितांचा पाहुणचार

Ahmednagar News

Ahmednagar News : लग्नाचा ट्रेंड काळानुसार बदलत आहे. लाखो रुपयांचा विनाकारण खर्च होत आहे. परंतु यातही एक आदर्श निर्माण व्हावा असा विवाह अहमदनगर मध्ये पार पडला. आईवडिलांनी मुलीच्या लग्नात दहा शाळांना एक हजार पुस्तके भेट दिली. तर रोपं देऊन उपस्थितांचा पाहुणचार केला. स्नेहल असे नवविवाहितेचे नाव असून तुकाराम अडसूळ व संजना चेमटे-अडसूळ असे तिच्या आईवडिलांचे … Read more

Upcoming Project In Ahmednagar : नवीन वर्षात अहमदनगर शहराला मिळणार रोज पाणी, नगर परळी रेल्वे मार्गालाही मिळणार गती, ‘हे’ महत्त्वाचे प्रकल्प देखील लागणार मार्गी

Upcoming Project In Ahmednagar

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात विविध प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुधारित केली जात आहे. पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये लोकलचा मार्ग विस्तारला जात आहे. याशिवाय इतरही अन्य शहरांमध्ये वेगवेगळी विकासाची कामे जलद … Read more

Healthy Food : हिवाळ्यात रोज प्यावा गाजराचा ज्यूस, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे !

Healthy Food

Healthy Food : हिवाळ्यात गाजर बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. हिवाळ्याचा काळ असल्याने याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात अनेक जास्त प्रमाणात गाजराचा हालवा खातात, तसेच बरेच लोक त्याचा रस बनवून देखील त्याचे सेवन करतात. गाजर सलाडच्या स्वरूपात फारसे खाल्ले जात नाही, बरेचदा लोक गाजराचा रस तयार करतात आणि दररोज पितात. गाजराच्या रसामध्ये भरपूर … Read more

Winter Diet : हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश, होतील इतरही फायदे !

Winter Diet

Winter Diet : हिरव्या भाज्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषत: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये. हिवाळ्याच्या हंगामात बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात, त्यातील काहींचे सेवन केल्याने तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो, तर काही भाज्या अशा असतात की त्यामध्ये कॅलरी कमी असते. अशा भाज्यांचे सेवन केल्याने तुमचे चयापचय वाढण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. … Read more

Cauliflower Leaves Benefits : फ्लॉवरच्या पानांमध्ये लपलेला आहे आरोग्याचा खजिना; फेकून देण्याआधी वाचा फायदे !

Cauliflower Leaves Benefits

Cauliflower Leaves Benefits : फ्लॉवर हिवाळ्यात भरपूर प्रमाणात विकली जाते. लोक लोणची, भाजी, पराठे, पकोडे वगैरे बनवून खातात. जरी फ्लॉवर बऱ्याच लोकांना आवडत नाही, पण जर तुम्ही या भाजीचे फायदे ऐकले तर तुम्ही नक्कीच याचा तुमच्या आहारात समावेश कराल. फ्लॉवर जितकी फायदेशीर आहे तितकीच पाने देखील अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहेत. या पानांमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, … Read more

Name Astrology : 2024 मध्ये चमकेल ‘या’ नावाच्या लोकांचे भाग्य ! सर्व इच्छा होतील पूर्ण !

Name Astrology

Name Astrology : ज्योतिष आणि वैदिक ज्योतिषात नावाच्या पहिल्या अक्षराला खूप महत्त्व दिले गेले आहे.  ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या नावावरून त्याच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट जसे की त्याचा स्वभाव, करियर, प्रेम जीवन, प्रेमसंबंध, व्यक्तिमत्व इत्यादी बद्दल जाणून घेता येते. म्हणूनच हिंदू धर्मात नामकरणा विशेष महत्व आहे. नाव हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग असतो. नावानेच … Read more

Budh Mangal Yuti 2024 : मेषसह ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु, करिअर आणि व्यवसात होईल प्रगती…

Budh Mangal Yuti 2024

Budh Mangal Yuti 2024 : जानेवारीमध्ये अनेक ग्रह त्यांच्या हालचाली बदलणार आहेत. ज्याचा परिणाम अनेक राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. त्यात मंगळ आणि बुध या ग्रहांचा समावेश आहे. या महिन्यात या दोन ग्रहांचा संयोग धनु राशीत होणार आहे. मंगळ 28 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करत असून तो येथे 42 दिवस राहील. आणि 18 जानेवारीला … Read more

Kendra Trikon Rajyog 2024 : नवीन वर्षात तयार होत आहे विशेष राजयोग, 4 राशींच्या लोकांना मिळतील अनेक लाभ !

Kendra Trikon Rajyog 2024

Kendra Trikon Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रहांपैकी शनि आणि गुरु यांची भूमिका सर्वात महत्वाची मानली जाते. गुरु हा ज्ञान, बुद्धी, अध्यात्म, शिक्षण, संपत्ती आणि धर्माचा कारक मानला जातो. तो धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे आणि एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे 13 महिने लागतात. शनिदेव हा कर्माचा दाता आणि न्यायाचा देव … Read more

Pathardi News : स्वस्तधान्य मिळत नसल्याने उपासमारीची वेळ

Pathardi News

Pathardi News : स्वस्तधान्य दुकानातील अनागोंदी काराभाराबाबत शहरातील आखरभाग, अष्टवाडा, चौंडेश्वरी गल्ली येथील महिलांनी आमदार मोनिका राजळे यांची साईनाथनगर येथील आमदार कार्यालय येथे भेट घेऊन स्वस्त धान्य योजनेंतर्गत कोरोना महामारीनंतर आजपर्यंत या योजनेमधून धान्य मिळाले नसल्याची व्यथा निवेदनाद्वारे मांडली. या वेळी दिलेल्या निवेदनावर सुलोचना तरटे, मिरा तुकाराम मंचरे, सुनीता जगदीश हाडदे, मीना शेळके, मंगल मुकुंद … Read more

Sugarcane Workers : हंगामात दुष्काळाचे सावट, गोड साखरेची कडू कहाणी !

Sugarcane Workers

Sugarcane Workers :  साखर कारखान्यांची मदार जशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आहे, तशीच ऊसतोड मजुरांवरदेखील आहे. हे ऊसतोड मजूर दुष्काळी पद्यातील भूमिहीन, अल्पभूधारक, रोजंदारीचे काम करणारे मजूर आहेत. बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर जिल्हा हे ऊसतोड मजुरांचा पुरवठा करतात. शेती क्षेत्रात निर्माण झालेली अरिष्टे आणि पर्यायी रोजगारांची अनुपलब्धता, या कारणांनी हे मजूर ऊसतोडणीच्या क्षेत्रातील मजूर म्हणून उपलब्ध … Read more

कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN-1 हातपाय पसरवतोय ! 70 नवीन कोरोना बाधित त्यात 29 जेएन-1 चे रुग्ण

Corona virus

Corona virus : मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनाने धुमाकूळ घातला होता. परंतु लसीकरण केल्यानंतर कोरोना आटोक्यात आला. परंतु आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN-1 आपले हातपाय पसरवत आहे. 1 जानेवारी 24 रोजी महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊन 70 नवीन कोरोना बाधित रुग्ण समोर आले. यामध्ये 29 जेएन-1 चे रुग्ण होते. रविवारी राज्यात 3 हजार 347 टेस्ट … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये कोरोनाच्या जेएन १ व्हेरिएंटचा शिरकाव ! शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांना बाधा

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोनाने पहिल्या दोन लाटेमधे अहमदनगर जिल्ह्यात खूप धुमाकूळ घातला होता. परंतु लसीकरणानंतर मात्र नंतर याचा प्रभाव जाणवला नाही. परंतु सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले आहेत. त्यात जेएन १ व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने … Read more

इंदोरीकर महाराज स्पष्टच बोलले ! मुलांकडे मोबाईल देणे बंद करा…

Maharashtra News

Maharashtra News : भावी पिढी सुधारायची असेल तर मुला-मुलीकडील मोबाईल बंद करा. विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास पाठवण्याची पद्धत चुकीची आहे. शाळेच्या वेळात शिक्षकांनाही मोबाईलला प्रतिबंध ठेवा, असा सल्ला समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी दिला आहे.तालुक्यातील टिळकनगर येथील जागृत देवस्थान श्री म्हसोबा महाराज यात्रेप्रसंगी आयोजित कीर्तनात काल सोमवारी (दि.१) ते बोलत होते. यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले की, … Read more

देशभरात कोरोना पसरला ! २४ तासांत कोरोनाचे ६३६ नवे रुग्ण

Corona virus

Corona virus : देशात कोरोनाच्या जेएन-१ उपप्रकाराचे १९६ रुग्ण आढळून आले आहेत. देशातील १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत जेएन-१ चा संसर्ग पसरल्याचे ‘इन्साकॉग’ ने सोमवारी सांगितले. देशात गत २४ तासांत कोरोनाचे ६३६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ होऊन ती ४,३९४ झाली आहे. जेएन-१ या उपप्रकाराचे सर्वाधिक ८३ रुग्ण एकट्या केरळ राज्यात सापडले … Read more