Health Tips : चहा पिताना लक्षात ठेवा ‘या’ 6 गोष्टी, अन्यथा…

Health Tips

Health Tips : देशात मोठ्या प्रमाणात चहा प्रेमी आहेत. अनेकांना चहा इतका आवडतो की त्यांची सकाळ चहा प्यायल्यानंतरच सुरू होते. तर काही लोकांना सकाळच्या नाश्ता आणि संध्याकाळच्या नाश्त्यासोबत चहा नक्कीच हवा असतो. जर चहा मसाले आणि औषधी वनस्पतींनी बनवला असेल तर तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण चहा पिताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास ते तुमच्या … Read more

New Year 2024 : नवीन वर्षात व्हायचंय ‘मालामाल’ मग आजपासूनच सोडा ‘या’ सवयी…

New Year 2024

New Year 2024 : वर्ष 2023 संपले आहे, आणि नवीन वर्ष 2024 आजपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून सुरू झाले आहे. नववर्षानिमित्त देशभरात वेगळाच उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे नवीन वर्ष साजरे करतात. नवीन वर्षाकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. येणारे वर्ष खूप चांगले जावो हीच सर्वजण देवाकडे प्रार्थना करतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी … Read more

Malavya Rajyog 2024 : ‘या’ 5 राशींसाठी खूप लकी असेल नवीन वर्ष, सर्व क्षेत्रात मिळेल यश !

Malavya Rajyog 2024

Malavya Rajyog 2024 : 2023 प्रमाणेच 2024 मध्येही अनेक ग्रह एकाच वेळी भ्रमण करणार आहेत, अशा स्थितीत ग्रहयोग आणि राजयोग तयार होतील. ज्याचा फायदा सर्व राशींच्या लोकांना होणार आहे. ज्योतिषशास्त्रा ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट काळासाठी एका राशीत राहतो आणि नंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या काळात ग्रहांच्या स्थितीमुळे संयोग आणि … Read more

Horoscope Today : नवीन वर्षाचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल?, जाणून घ्या आजचे राशिभविष्य !

Horoscope Today

Horoscope Today : नवीन वर्ष सुरू झाले असून त्यासोबतच ग्रह आणि नक्षत्रांच्या दिशेत बदल होणार आहेत. ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगामुळे काही विशेष योग तयार होणार आहेत ज्यांचा प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम होणार आहे. या संयोगांमुळे काही राशीच्या लोकांना त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल आणि काहींना आर्थिक लाभही मिळेल. चला जाणून घेऊया … Read more

Ahmednagar Politics : ‘एमआयडीसीसाठी एकाच जागेचा आग्रह संशयास्पद’,आ.रोहित पवार यांच्यावर भाजप पदाधिकऱ्याचा घणाघात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील नगर व कोपरगाव तालुक्यातील एमआयडीसीचा तिढा सुटला आहे. तो प्रश्न मार्गी लागला. परंतु कर्जत एमआयडीसीचा तिढा मात्र सुटेना. या एमआयडीसीसाठी आ. रोहित पवार यांनी पाहिलेली जमीन महायुती सरकारने फेटाळून लावली. त्यामुळे आता एमआयडीसी साठी नव्या जागेचा शोध सुरु झाला आहे. आतापर्यंत एमआयडीसीसाठी ६ जागा सूचवण्यात आल्या होत्या. त्यातील निवडक ठिकाणांची … Read more

Surya Mangal Yuti 2024 : 2024 मध्ये चमकणार ‘या’ राशींचे नशीब, सर्व कामे होणार पूर्ण !

Surya Mangal Yuti 2024

Surya Mangal Yuti 2024 : नवीन वर्षात सूर्याच्या हालचालीत काही विशेष बदल होणार आहेत, ज्याचा फायदा १२ राशींसह पृथ्वीवरही होणार आहे. सूर्य हा सन्मान, आदर, आत्मा आणि मुलांचा कारक आहे, जो 1 महिन्याच्या कालावधीत आपली राशी बदलतो. दरम्यान, 15 जानेवारी रोजी ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. आणि महिनाभर इथेच राहील, 5 फेब्रुवारीला मंगळ … Read more

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी संख्येचे ग्रहण, अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ ४५ ४५ शाळांचे ११ समूह शाळेत होणार विलिनीकरण

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. काही शाळा याला अपवाद आहेत. परंतु बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांना पटसंख्या कमी असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे ५ किंवा १० व त्यांना शिकवायला आहेत तब्बल २ शिक्षक. आता यावर मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अहमदनगर … Read more

Ahmednagar News : १५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे १ तास ! अहमदनगर जिल्ह्यातील रस्ता बनतोय चर्चेचा विषय

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर- संगमनेर महाभागावरील दत्तनगर फाट्यावरल वाकडीमार्गे शिर्डी- शिंगणापूर मध्य रस्त्याची दुरवस्थश झाल्याने, प्रहार व शेतकरी संघटनेच्या वतीने ४ जानेवारीला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. चार वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपलेलेच, असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी केला आहे. अभिजीत पोटे आणि शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले या … Read more

ADCC Bank News : अहमदनगर जिल्हा बँकेने चालू वर्षी पीककर्जात वाढ करावी

ADCC Bank News

ADCC Bank News : सन २०२४-२५ सालचे पीक कर्ज विषयक धोरण ठरविताना खरीप – भुसार, पशुपालन, पक्षीपालन व मत्स्यव्यवसाय करीता खेळते भांडवल उपलब्ध करून देताना मागील वर्षापेक्षा वाढीव स्केल द्यावे. अशी मागणी जामखेड तालुक्यातील तज्ञ कमिटी सदस्यांनी नगर येथे झालेल्या सभेमध्ये जिल्हा बँकेकडे केली. जामखेड तालुक्यातून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २०२४-२०२५ सालचे पीक कर्जविषयक … Read more

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार राम शिंदे

Ahmednagar News

Ahmednagar News : तुमच्या आशीर्वादाने दोन वेळेस आमदार, कॅबिनेट मंत्री व पुन्हा आमदार म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. त्या जबाबदारीचं सोनं करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, तसेच गेल्या वेळेस जी तुम्ही कुणाच्यातरी सांगण्यावरून चूक केली आता पुन्हा अशी करू नका. आपला तो आपलाच हक्काचा माणूस असतो जरी चुकला तरी आपण त्याला हक्काने सांगू … Read more

Sangamner News : सुरक्षेच्या कारणास्तव आठवडे बाजाराच्या जागेत बदल

Sangamner News

Sangamner News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आपल्या नियोजित पार्श्वभूमीवर दौऱ्याच्या मंगळवारी (दि.२) येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आज सोमवारी नियमितपणे भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या जागेत ग्रामपंचायत प्रशासनाने बदल केला आहे. आश्वीसह पंचक्रोशीतील गावातील शेतकरी, व्यापारी, बागायतदार तसेच लहान मोठे भाजीपाला व्यावसायिक हे आश्वी … Read more

अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल !

Ahmednagar News

Ahmednagar News : खंडकरी जमीनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये घेण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल. त्या परत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील शिरसगाव येथे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा मंत्री विखे यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवैध सावकारीविरोधात गुन्हा ! पैसे न दिल्यास बळजबरीने जमीन नावावर…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील आणखी पैशाची मागणी केली. त्यानंतर पैसे न दिल्यास बळजबरीने जमीन नावावर करण्यासाठी संगनमत करुन अपहरण व मारहाण करुन डांबुन ठेवल्याचा प्रकार तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार आठ जणांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ ११ लाखांच्या … Read more

Maratha Reservations : आरक्षणासाठी मुंबईला हजारो मराठा समाज बांधव अहमदनगर मधून जाणार

Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेत श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने अहमदनगर येथे सहभागी होतील. त्याकरिता आत्तापासूनच नियोजन सुरू केले जात असल्याची माहिती सकल मराठा समाज व अखंड मराठा समाज संयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान येथे सुरू होणारे उपोषण त्याचबरोबर अंतरवाली सराटी … Read more

LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून गिफ्ट ! गॅस सिलिंडरच्या किमती कमी

Ahmednagar News

पेट्रोलियम कंपन्यांनी आज LPG ग्राहकांना सिलिंडरच्या किमतीत कपातीची भेट दिली आहे. एलपीजी सिलिंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त मिळेल. गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत. नवीन वर्ष 2024 ची सुरुवात LPG सिलेंडरच्या किमतीत कपात करून झाली. तेल विपणन कंपन्यांनी आज LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. … Read more

Good News : पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार १६ कोटी !

Ahmednagar News

Good News : पारनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत विमा कंपनीला जाब विचारणाऱ्या विश्वनाथ कोरडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, तालुक्यातील ३५५२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची अधिसूचना मान्य करत १६.०५ कोटी रुपये अग्रीम रक्कम विमा कंपनीमार्फत लवकरात लवकर वितरीत होणार असल्याची माहिती विश्वनाथ कोरडे यांनी दिली. … Read more

Ram Mandir Donation : राममंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागणारे रॅकेट सक्रिय

अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा तोंडावर आलेला असताना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आले आहे. हे भामटे सोशल मीडियावर संदेश पाठवून राम मंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागत असून विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी रविवारी ट्विटरवर याबाबत … Read more

शेतकरी पुन्हा संपावर जाणार ! सरकारची निर्यातबंदी, शेतकऱ्यांची बाजारबंदी

Maharashtra News : कोणत्याही शेतमालाला भाव नाही, मिळालाच तर सरकार हस्तक्षेप करून दर पाडते. शेतकऱ्यांनी असे किती दिवस सोसायचे ? यासाठी एकत्र यायलाच हवे, असा निर्णय घेत राज्यभरातील विविध शेतकरी संघटना व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शेतकरी संघर्ष समिती स्थापन करत एकत्रितपणे लढण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार ८ जानेवारीपासून कोणताही शेतमाल विक्रीसाठी न आणता संपावर जाण्याचा निर्णय … Read more