जालना-मुंबई मार्गावर धावणार वंदे भारत ! असे आहेत तिकीट दर
Maharashtra News : अयोध्या येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या २ अमृत भारत एक्स्प्रेस आणि ६ वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. याचवेळी जालना येथेदेखील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते जालना येथून मुंबईसाठी धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिरवा झेंडा दाखवण्यात … Read more