शाळेला मिळतील ५१ लाख रुपये ! काय आहे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान? कसा भाग घ्यायचा? कसे होणार मूल्यांकन? पहा सर्व माहिती
Maharashtra News : विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या शाळेंना प्रोत्साहन मिळावे तसेच शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रम शासन राबवत असते. आता याच पार्श्वभूमीवर शासनाने शाळेंसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. या योजनेत उत्कृष्ट ठरणाऱ्या शाळांना १ लाखापासून ते ५१ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे राज्य शासनाकडून … Read more