Ahmednagar News : महसूलमंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी ! पारनेरात १ कोटींची वाळूचोरी, धक्कादायक घडामोडी समोर
अहमदनगर जिल्ह्याला वाळूतस्करीचा शापच लागलेला आहे. वाळूतस्करांच्या विविध घटना समोर येत असतानाच आता एक धक्कादायक वृत्त आले आहे. पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील मुळा नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या खासगी मालकीच्या जागेतून १२९७ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. याची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात आहे. याचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकाने केला असून कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे यांनी … Read more