Shirdi News : सात दिवसांनी सापडलेल्या वडिलांना पाहून मुलाचे अश्रू अनावर !
Shirdi News : शिर्डीतून काही दिवसांपूर्वी हरवलेल्या वयोवृद्ध वडिलांच्या शोधात सैरावैरा फिरणारा ओरिसा येथील युवक रोज वडील पुन्हा भेटावे, यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करत होता. अखेर सातव्या दिवशी एक पत्रकार व रिक्षाचालकाच्या प्रयत्नाने ते सापडतात आणि दोघांच्याही अश्रुंचा बांध फुटतो. हा प्रकार नुकताच शिर्डी येथे घडला. पत्रकार व रिक्षा चालकाच्या माध्यमातून आम्हाला देवदूतच भेटले असल्याची भावना … Read more